Wednesday, August 20, 2025 10:21:58 PM
गेल्या पंधरवड्यात शहरात मलेरियाच्या रुग्णांची संख्या 633 ने वाढली आहे. 1 जुलै रोजी विभागाने सांगितले होते की, जानेवारी ते जून दरम्यान शहरात मलेरियाचे 2857 रुग्ण आढळले होते.
Jai Maharashtra News
2025-07-16 15:26:12
Dengue Control : शासनाने लोकांना लांब बाह्यांचे शर्ट आणि फुल पँट घालण्याचा सल्ला दिला आहे. याशिवाय, कीटकनाशक वापरावे, त्यांचा परिसर स्वच्छ ठेवावा आणि पाणी साचू न देण्याचा सल्लाही दिला आहे.
2025-02-22 13:12:09
दिन
घन्टा
मिनेट