Wednesday, August 20, 2025 12:57:57 PM
धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यानंतर रिक्त झालेल्या मंत्रिपदाची जागा छगन भुजबळ यांनी भरली. त्यानंतर धनंजय मुंडे नाराज असल्याची चर्चा सुरू झाली. मंगळवारी रात्री धनंजय मुंडेंनी अजित पवारांची भेट घेतली.
Ishwari Kuge
2025-05-21 14:13:26
गेल्या काही दिवसांपासून उन्हाच्या प्रकोपामुळे मुंबईकर हैराण झाले होते. मात्र, काही दिवसांपूर्वी झालेल्या अवकाळी पावसामुळे मुंबईकरांना दिलासा मिळाला आहे.
2025-05-21 13:46:42
नागपूर शहरात अवैधरित्या चालणाऱ्या अमली पदार्थांची तस्करी रोखण्यासाठी नागपूर पोलिसांनी 'ऑपरेशन थंडर' अंतर्गत एका महिन्यात धडक कारवाई करत कोट्यावधींचा साठा जप्त केला आहे.
2025-05-21 10:55:53
दोन देशात युद्धजन्य परिस्थिती असताना वरिष्ठांची दिशाभूल करून नाशिकचे मत्स्यव्यवसाय सहाय्यक आयुक्ताने आजारपणाचं कारण सांगून विदेशवारी करायला गेल्यामुळे या कामचुकार अधिकाऱ्याला तात्काळ निलंबित केले.
2025-05-21 09:51:38
सिंधुदुर्गात दशावतार लोकनाट्य परंपरा आजही भक्तिभावाने जिवंत; कलाकारांचं समर्पण आणि पारंपरिक मुखवट्यांतून विष्णूचे दशावतार रंगभूमीवर साकारले जातात.
Jai Maharashtra News
2025-04-23 12:22:20
कांदिवलीत आयपीएल मॅचदरम्यान फोनवर बोलल्याच्या कारणावरून वाद; युवकाला इमारतीतून खाली फेकून हत्या, आरोपीला अटक.
2025-04-22 18:12:19
राज्यातील मत्स्य व्यवसायाला कृषी दर्जा; 4.63 लाख मच्छीमारांना थेट लाभ, रोजगारसंधी वाढणार, राज्य सरकारचा ऐतिहासिक निर्णय.
2025-04-22 17:24:34
दिन
घन्टा
मिनेट