Monday, September 01, 2025 12:56:53 PM
कपटापासून दूर राहून स्वतःचे, इतरांचे, आपल्या परिसराचे पावित्र्य जपले पाहिजे. तरच, तुम्हाला या पूजा-पठण आदी कर्मांचे फळ मिळेल, असे शास्त्रांमध्ये असे म्हटले आहे.
Amrita Joshi
2025-07-23 11:46:36
पूर्व-मान्सूनच्या पावसामुळे उष्णतेपासून काहीसा दिलासा मिळाला आहे. तथापि, आर्द्रता अजूनही कायम आहे. तसेच ढगाळ हवामान निर्माण झाले आहे.
Apeksha Bhandare
2025-05-16 17:17:25
सिंधुदुर्ग जिल्ह्यात ड्रोन उड्डाणांवर तीन जूनपर्यंत बंदी घालण्यात आली आहे. ऑपरेशन सिंदूरच्या पार्श्वभूमीवर ड्रोन उड्डाणांवर बंदी आहे.
2025-05-16 17:06:59
सोलापूर येथील सिद्धेश्वर बालक मंदिर शाळेतील शिवम वाघमारे या विद्यार्थ्याने कोणत्याही विषयात अनुत्तीर्ण न होता प्रत्येक विषयात किमान 35 % गुण मिळवून दहावीची परीक्षा उत्तीर्ण होण्याचा पराक्रम केला.
Jai Maharashtra News
2025-05-16 16:50:33
खासदार संजय राऊत यांनी 'नरकातला स्वर्ग' या पुस्तकातून अनेक गौप्यस्फोट केले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाहांबद्दल अनेक खळबळजनक दावे त्यांनी केले आहेत.
2025-05-16 15:51:29
बॉलिवूड अभिनेता सलमान खानने देखील या हल्ल्याचा तीव्र निषेध करणारी पोस्ट शेअर केली आहे. ज्यामध्ये सलमान खानने लिहिले आहे की, 'दहशतवादी स्वर्गाला नरकात बदलण्याचा प्रयत्न करत आहेत.'
2025-04-23 18:31:17
दिन
घन्टा
मिनेट