Wednesday, August 20, 2025 09:28:15 AM
बॉलिवूड स्टार सलमान खानने आयपीएल टीम खरेदीबाबत खुलासा केला. तो म्हणाला, टीम घेण्याची ऑफर मिळाली होती पण नाकारली. गली क्रिकेट व ISPLसोबतच तो आनंदी असून आयपीएलपासून दूर राहणार आहे.
Avantika parab
2025-08-12 17:04:57
इंडियन प्रीमियर लीगचा 69 वा सामना होत असून मुंबई इंडियन्स आणि पंजाब किंग्ज यांच्यात हा सामना खेळला जात आहे. या सामन्यात नाणेफेक जिंकल्यानंतर पंजाबने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.
Ishwari Kuge
2025-05-26 20:01:55
आयपीएल २०२५ हंगामासाठी १० पैकी ८ संघांनी आपल्या कर्णधारांची निवड केली आहे. पण कोलकाता नाईट रायडर्स आणि दिल्ली कॅपिटल्स या दोन संघांनी अद्याप आपल्या कर्णधारांची घोषणा केलेली नाही.
Jai Maharashtra News
2025-02-17 14:30:35
सौदी अरेबियातील (Saudi Arabia) जेद्दाहमध्ये (Jeddah) २४ आणि २५ नोव्हेंबरला आयपीलचा मेगा लिलाव (IPL Mega Auction 2025) पार पडला.
Omkar Gurav
2024-12-05 07:49:27
दिन
घन्टा
मिनेट