Thursday, August 21, 2025 03:47:36 AM
गुरुवारी रात्री उत्तर युक्रेनमधील प्रिलुकी शहरावर रशियन ड्रोन हल्ल्यात एका वर्षाच्या मुलासह किमान पाच जणांचा मृत्यू झाला आहे. प्रादेशिक राज्यपाल व्याचेस्लाव चाउस यांनी गुरुवारी याबद्दल माहिती दिली.
Jai Maharashtra News
2025-06-05 17:47:06
पाकिस्तानच्या बहावलपूर भागातील मरकझ सुभानल्लाहजवळील कब्रस्तानचे अनेक फोटो समोर आले आहेत. हे फोटो जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेनेच सोशल मीडियावर अपलोड केले आहेत. या फोटोंमध्ये 21 कबरी दिसत आहेत.
2025-06-04 19:09:34
संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी श्रीनगरमध्ये सैनिकांची भेट घेतली. दहशतवाद्यांनी धर्म विचारुन गोळ्या झाडल्या, आम्ही दहशतवाद्यांना कर्म विचारुन मारणार असा जोरदार घणाघात त्यांनी दहशतवाद्यांवर केला आहे.
Apeksha Bhandare
2025-05-15 15:55:34
ट्रम्प यांच्या एकतर्फी युद्धविराम घोषणेवरून अमेरिकेत टीकेची झोड उठली आहे. दोन्ही देशांना विश्वासात न घेताच ट्रम्प यांनी युद्धविरामाची घोषणा केल्यानं ट्रम्प यांना लक्ष्य करण्यात आलं आहे.
2025-05-15 14:33:52
जम्मू काश्मीरमधील अवंतीपोरा भागातील नादेर, त्राल येथे सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक झाली. गुरुवारी सकाळपासून सुरु झालेल्या चकमकीत 3 दहशतवादी ठार झाले आहेत.
2025-05-15 14:22:48
ऑपरेशन सिंदूरमध्ये भारताने पाकिस्तानातील 9 दहशतवादी तळ उद्ध्वस्त केले. मसूद अझहरच्या 14 नातेवाइकांचा मृत्यू. शाहबाज शरीफ यांनी प्रत्येकी 1 कोटींचे अनुदान जाहीर केले.
2025-05-15 13:39:36
भारताच्या कारवाईत 9 दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त झाले आहेत. पंतप्रधान मोदी स्वतः भारतीय सशस्त्र दलांच्या या कारवाईवर लक्ष ठेवून होते. तथापि, बुधवारी पंतप्रधान मोदींनी मंत्रिमंडळाची बैठक घेतली.
JM
2025-05-07 15:17:11
शुभम द्विवेदीचे वडील संजय द्विवेदी यांनीही पंतप्रधान मोदींचे आभार मानले आहेत. भारताने त्यांच्या मुलाच्या मृत्यूचा बदला घेतला, अशी प्रतिक्रिया संजय द्विवेदी यांनी ऑपरेशन सिंदूरनंतर दिली आहे.
2025-05-07 14:03:50
या हल्ल्यात जैश-ए-मोहम्मदचा म्होरक्या मसूद अझहर ठार झाला या चर्चांना उधाण आलंय. मात्र, मसूद अझहर जिवंत आहे. दहशतवादी मसूद अझहरने त्याच्या ठार झालेल्या कुटुंबीयांबद्दल माहिती दिली आहे.
Amrita Joshi
2025-05-07 12:54:40
दिन
घन्टा
मिनेट