Wednesday, August 20, 2025 10:37:54 AM
मुंबईतील आरे कॉलनीत एक धक्कादायक प्रकार घडला आहे. प्रियकराच्या मदतीने पत्नीने पतीची निर्घृण हत्या केली आहे. ही घटना आरे कॉलनीतील छोटा कश्मीर उद्यान परिसरात घडली आहे.
Ishwari Kuge
2025-08-13 11:49:41
छत्रपती संभाजीनगरहून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. प्रेम प्रकरणातून दोघांमध्ये वाद झाल्याने प्रियकराने त्याच्या प्रेयसीला धक्का देऊन दौलताबादच्या घाटात ढकललं.
2025-07-25 16:22:23
पैशांच्या मोहाने अंध आणि सरकारी नोकरी जाईल या भीतीने एका बापाने चक्क लाखो रुपये देऊन स्वतःच्या मुलीला विकल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
2025-07-20 10:01:47
बुलढाणा जिल्ह्यातील रुईखेड मायंबा येथे माणुसकीला काळिमा फासणारी घटना घडली आहे. दहा वर्षांच्या मुलीवर तिच्या सावत्र बापाने अमानुष अत्याचार केला.
2025-07-19 10:41:58
अल्पवयीन विद्यार्थिनीच्या लैंगिक छळ प्रकरणात अटक करण्यात आलेले शिक्षक विजय पवार आणि प्रशांत खाटोकर या दोघांचा जामीन अर्ज त्यांच्या वकिलांच्या माध्यमातून बीड न्यायालयात सादर करण्यात आला.
2025-07-13 13:14:06
कोऱ्हाळे खुर्द गावातील एका 15 वर्षीय दहावीत शिकत असलेल्या विद्यार्थिनीने एका युवकाच्या मानसिक त्रासाला कंटाळून राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे.
2025-04-11 20:57:15
दिन
घन्टा
मिनेट