Wednesday, August 20, 2025 09:19:26 AM
ज्योती चांदेकर यांचे निधन; पाच दशकं मराठी रंगभूमी, चित्रपट व मालिकांत अभिनयाची अमिट छाप. ‘पूर्णा आजी’ म्हणून घराघरात पोहोचलेल्या या अभिनेत्रीच्या जाण्याने मनोरंजनविश्व शोकाकुल.
Avantika parab
2025-08-17 15:28:49
स्वा. सावरकर लिखित 'संगीत संन्यस्त खड्ग' हे नाटक 8 जुलै रोजी रवींद्र नाट्य मंदिरात नव्या रूपात सादर होणार असून राज्यभर 100 प्रयोगांचा मानस आहे.
2025-06-27 17:24:03
ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी एक्सवर पोस्ट केले की, 'हिंदी भाषेच्या सक्तीला विरोधच राहिल'. तसेच, 'मुंबईतील मराठी रंगभूमी दालन गुपचूप रद्द का केलं?', असा सवालही आदित्य ठाकरेंनी उपस्थित केला आहे.
Ishwari Kuge
2025-06-21 17:57:37
दरवर्षी, 14 जून रोजी नाटककार गोविंद बल्लाळ देवल यांच्या पुण्यतिथीनिमित्त पुरस्कार सोहळा आयोजित केला जातो. तेव्हा, नाट्य कलाकारांना रंगभूमीतील उल्लेखनीय कार्याबद्दल पुरस्कार देऊन सन्मानित केले जाते.
2025-06-07 19:08:39
१४ डिसेंबरला सादर होणार पहिला प्रयोग
Manasi Deshmukh
2024-12-03 10:03:54
दिन
घन्टा
मिनेट