Monday, September 01, 2025 12:28:21 PM
रेल्वे, बसची व्यवस्था प्रशासनाकडून करण्यात आली आहे. शनिवार 23ऑगस्ट 2025 पासून चाकरमानी कोकणाकडे निघाले आहेत. मात्र मुंबई-गोवा महामार्गावर मोठी वाहतूककोंडी झाली आहे.
Shamal Sawant
2025-08-24 15:28:00
गणेशोत्सवाच्या कालावधीत मुंबई मेट्रो सेवा रात्री 12 वाजेपर्यंत सुरू राहणार आहे. ही विशेष सेवा 27 ऑगस्ट ते 6 सप्टेंबर 2025 दरम्यान उपलब्ध असेल.
Jai Maharashtra News
2025-08-24 14:21:29
रस्त्यावरील वाहतुकीला शिस्त लावून अनावश्यक वाहतूक कोंडी टाळण्यासाठी महानगरामध्ये एकात्मिक पार्किंग व्यवस्था आणणे महत्त्वाचे आहे.
Apeksha Bhandare
2025-06-27 13:01:21
मुंबई मेट्रो-3 चा दुसरा टप्पा बीकेसी ते वरळी उद्या सुरू; मुख्यमंत्री शिंदे मेट्रोने प्रवास करून उद्घाटन करणार.
2025-05-08 20:15:22
स्थलांतरीत घरे देण्याची माहिती न देता नागरिकांना त्रास देण्याचे प्रकार सुरू होताच स्थानिकांनी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना भेटून व्यथा मांडली.
Ishwari Kuge
2025-05-03 19:29:19
हाऊसफुल 5 चा टीझर रिलीज; आलिशान क्रूझवर खून आणि गोंधळात हसू आणि रहस्याचा संगम.
2025-04-30 13:37:40
नागपूरमधील 25 खासगी रुग्णालयांनी आरोग्य योजनेचे नियम धाब्यावर बसवले; शासनाने नोटीस बजावली असून, मोफत उपचारात अनियमिततेचा पर्दाफाश झाला आहे.
2025-04-30 13:27:17
एल्फिन्स्टन पूलाच्या पाडकामावरून वाद वाढला असून, याचिका उच्च न्यायालयात दाखल झाली. पूल तोडण्याआधी पर्यायी वाहतुकीची सोय करावी, अशी याचिकाकर्त्यांची मागणी.
2025-04-30 11:52:58
मेट्रो लाईन 8 चा सुधारित आराखडा तयार; आता छत्रपती शिवाजी विमानतळ, नवी मुंबई विमानतळासोबत LTT स्थानकही जोडणार. प्रवाशांसाठी महत्त्वाचा दुवा निर्माण होणार.
2025-04-20 15:57:44
इंदू मिलच्या जागेवर भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे भव्य स्मारक आकार घेत आहे. सुमारे 450 फूट उंचीच्या या स्मारकात बाबासाहेबांचा 350 फूट उंचीचा भव्य पुतळा उभा राहणार आहे.
Samruddhi Sawant
2025-04-14 11:29:13
मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (MMRDA) नियोजन संस्थेतील वरिष्ठ अधिकारी भ्रष्ट असल्याचा गंभीर आरोप फ्रान्सच्या 'सिस्ट्रा' कंपनीने केला आहे.
Manasi Deshmukh
2025-02-25 20:28:18
शनिवारी रात्रीपासून रविवारी दुपारीपर्यंत अटल सेतू बंद
2025-02-15 08:38:41
मुंबई आणि नवी मुंबईला जोडणाऱ्या अटल सेतूला एक वर्ष पूर्ण झाले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या हस्ते १३ जानेवारी २०२४ रोजी अटल सेतूचे उद्घाटन झाले होते.
Manoj Teli
2025-01-14 08:04:40
मुंबई महानगर प्रदेश, सुरत, विशाखापट्टणम आणि वाराणसी या चार महानगर क्षेत्रांचा 'ग्रोथ हब' म्हणून विकास करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे.
ROHAN JUVEKAR
2024-09-11 09:42:38
दिन
घन्टा
मिनेट