Wednesday, August 20, 2025 01:09:16 PM
मुंबईत सोमवारपासून सतत मुसळधार पाऊस पडतो आहे. पावसाच्या जोरदार इनिंगमुळे मिठी नदी धोका पातळी ओलांडून (Mumbai Rain Mithi River Alert) वाहत आहे. 300 नागरिकांचे स्थलांतर करण्यात आले आहे.
Amrita Joshi
2025-08-19 17:42:27
यामध्ये आता मुंबई महानगरपालिकेने नागरिकांना सतर्कतेचे आदेश दिले आहेत. त्याचप्रमाणे गरज असेल तरच घराबाहेर पडा अन्यथा घरीच राहण्याचा सल्ला नागरिकांना दिला आहे.
Shamal Sawant
2025-08-19 14:42:23
मुंबईमध्ये मुसळधार पाऊस, सखल भागात पाणी साचले, लोकल सेवा ठप्प, वाहतूक विस्कळीत, प्रशासनने घराबाहेर न पडण्याचा इशारा.
Avantika parab
2025-08-19 12:45:14
अनेक दिवसांच्या विश्रांतीनंतर मुंबईमध्ये जोरदार पावसाने हजेरी लावली आहे. गेल्या दोन तासांपासून सुरू असलेल्या या पावसामुळे शहराच्या अनेक भागांमध्ये पाणी साचायला लागले आहे.
Jai Maharashtra News
2024-09-25 20:46:18
दिन
घन्टा
मिनेट