Wednesday, August 20, 2025 02:27:55 PM
मुंबईसह राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये गेल्या 4 ते 5 दिवसांपासून मुसळधार पावसानं धुमाकूळ घातला
Rashmi Mane
2025-08-20 13:28:22
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आज संसदेत 130 वी घटनादुरुस्ती विधेयक 2025 सादर करणार आहेत. त्यामुळे राजकारणाचं गुन्हेगारीकरण थांबवण्यासाठी ठोस पाऊल उचलले जाणार आहे.
Apeksha Bhandare
2025-08-20 13:08:05
जिल्ह्यातील 41 मार्ग बंद झाले असून, पर्यायी मार्गांवरून वाहतूक सुरू आहे. जिल्ह्यातील पाण्याखाली गेलेल्या बंधाऱ्यांची संख्या वाढून 85 वर पोहोचली. जिल्ह्यात सरासरी 65.5 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे.
Amrita Joshi
2025-08-20 12:38:20
प्रसिद्ध भारतीय स्टँड-अप कॉमेडियन झाकीर खान यांनी न्यू यॉर्कमधील मॅडिसन स्क्वेअर गार्डनमध्ये पूर्णपणे हिंदीमध्ये सादरीकरण करणारे पहिले भारतीय कॉमेडियन बनून इतिहास रचला.
2025-08-20 12:00:13
चीनच्या सर्वोच्च राजदूतांना भेटल्यानंतर भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चीनशी संबंध सुधारण्यात "स्थिर प्रगती" झाल्याचे कौतुक केले.
2025-08-20 10:07:55
दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांच्यावर सिव्हिल लाईन्स येथील मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी जनसुनावणीदरम्यान हल्ला करण्यात आला.
2025-08-20 09:22:25
मुंबईत बरसणाऱ्या पावसासंदर्भात मुंबई महापालिकेने महत्त्वाची माहिती दिली आहे.
2025-08-20 09:10:36
Kolhapur rain : कोसळधार पावसामुळे पंचगंगेच्या पाण्याची इशारा पातळीकडे वाटचाल सुरू आहे. जिल्ह्यातील 85 बंधारे पाण्याखाली गेल्याने 200 हून अधिक गावांचा थेट संपर्क तुटला आहे.
2025-08-20 09:02:54
मुंबईतील दी बेस्ट एम्प्लॉईज को ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीची निवडणूक सोमवारी पार पडली. तर मंगळवारी उशीरा या निवडणुकीचा निकाल जाहीर झाला.
2025-08-20 08:24:12
2025-08-20 08:17:39
कलात्मक छंद जोपासलात तर तुम्हाला मन:शांती आणि आराम मिळेल. आज तुम्हाला जाणवेल की विचार न करता आणि विनाकारण पैसे खर्च केल्याने किती नुकसान होते.
Ishwari Kuge
2025-08-20 07:00:39
चांदोली धरणाच्या पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या धुवाँधार पर्जन्यवृष्टीमुळे धरणात सध्या 30.96 टीएमसी पाणीसाठा झाला आहे. अजूनही पाण्याची पातळी वाढत आहे.
2025-08-19 18:21:56
मुंबईत सोमवारपासून सतत मुसळधार पाऊस पडतो आहे. पावसाच्या जोरदार इनिंगमुळे मिठी नदी धोका पातळी ओलांडून (Mumbai Rain Mithi River Alert) वाहत आहे. 300 नागरिकांचे स्थलांतर करण्यात आले आहे.
2025-08-19 17:42:27
तसेच मोठा अपघात होता होता राहिला. मुंबईमध्ये संध्याकाळी चेंबूर ते भक्ति पार्क स्टेशनच्या मध्ये मोनोरेल अचानक बंद पडली.
Shamal Sawant
2025-08-19 17:20:02
सध्या कोटा शहरात विमानतळ आहे, परंतु त्याची क्षमता खूपच कमी आहे आणि ते खूपच लहान विमानतळ आहे.
2025-08-19 16:19:23
कोल्हापूर जिल्ह्यात पावसाची धुवाँधार इनिंग सुरू आहे. जिल्ह्यातील 27 मार्ग बंद झाले असून पर्यायी मार्गांवरुन वाहतुक सुरू आहे.
2025-08-19 15:03:04
आशिया कपच्या संघाची निवड पूर्ण.
2025-08-19 15:02:16
यामध्ये आता मुंबई महानगरपालिकेने नागरिकांना सतर्कतेचे आदेश दिले आहेत. त्याचप्रमाणे गरज असेल तरच घराबाहेर पडा अन्यथा घरीच राहण्याचा सल्ला नागरिकांना दिला आहे.
2025-08-19 14:42:23
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली आज, मंगळवारी राज्य मंत्रिमंडळाची बैठक पार पडली.
2025-08-19 13:46:41
Maharashtra Dam : महाराष्ट्रात धरणांच्या पाणीसाठ्यात वाढ झालेली आहे. काही नद्यांच्या पाण्याने पुराची पातळी गाठली आहे. राज्यात जोरदार पाऊस सुरू आहे.
2025-08-19 13:33:46
दिन
घन्टा
मिनेट