Wednesday, August 20, 2025 09:50:00 AM
सोन्याच्या दरात पुन्हा एकदा मोठी उसळी पाहायला मिळत आहे. गेल्या सात दिवसांत सोन्याच्या किंमतीत तब्बल 7,000 रुपयांची वाढ झाली असून, यामुळे 10 ग्रॅम सोन्याचा दर 87,0000 रुपयांवर पोहोचला आहे.
Samruddhi Sawant
2025-02-05 18:33:42
अवघ्या 15 दिवसांत 78-79 हजार रुपये प्रति तोळा असलेलं सोनं आता 84 हजार रुपये प्रति तोळा या उच्चांकी स्तरावर पोहोचलं आहे.
2025-02-04 17:26:31
अर्थसंकल्पात सोने आणि चांदीसाठी कोणत्याही विशेष घोषणा करण्यात आल्या नाहीत. तरीही बजेट सादर होत असतानाच बाजारात सोन्याच्या दरात मोठी वाढ झाल्याचं पाहायला मिळालं.
2025-02-01 15:45:15
महाराष्ट्रात दागिन्यांना अनन्यसाधारण महत्व आहे. त्यातल्या त्यात सोन्याच्या दागिन्यांची महाराष्ट्रात प्रचंड मागणी आहे. सद्या लग्नसराई सुरु असल्याने सोन्याची मागणी वाढली आहे.
Manasi Deshmukh
2024-12-19 11:43:19
कुठल्याही शुभ मुहूर्तावर किंवा सणाला सोने खरेदी करण्यासाठी नागरिक पसंती देत असतात. २२ कॅरेट सोन्याच्या १० ग्रॅम सोन्याची किंमत ७,१३० रुपये आणि २४ कॅरेट सोन्याची किंमत आज सुमारे ७,७७८ रुपये आहे.
2024-12-09 16:55:18
दिन
घन्टा
मिनेट