Wednesday, August 20, 2025 09:51:02 AM

सोनं खरेदी करायचंय? मग ही बातमी वाचाच

कुठल्याही शुभ मुहूर्तावर किंवा सणाला सोने खरेदी करण्यासाठी नागरिक पसंती देत असतात. २२ कॅरेट सोन्याच्या १० ग्रॅम सोन्याची किंमत ७,१३० रुपये आणि २४ कॅरेट सोन्याची किंमत आज सुमारे ७,७७८ रुपये आहे.

सोनं खरेदी करायचंय मग ही बातमी वाचाच

सद्या जोरात लग्नसराई सुरु आहे. यामुळे सोन्याची मागणी प्रचंड वाढली आहे. परंतु या महागाईच्या जमान्यात सोने खरेदी करणे फारच कठीण झाले आहे. परंतु तरी देखील भारत सोन्याला फार महत्व दिले जाते. सोने खरेदी करणे हे शुभ मानले जाते. कुठल्याही शुभ मुहूर्तावर किंवा सणाला सोने खरेदी करण्यासाठी नागरिक पसंती देत असतात.  22 कॅरेट सोन्याच्या 10 ग्रॅम सोन्याची किंमत 7,130  रुपये आणि 24 कॅरेट सोन्याची किंमत आज सुमारे 7,778 रुपये आहे. 

काय आहेत सोन्याचे दर? 

महाराष्ट्रातील २२ कॅरेट सोन्याचे दर (आज आणि काल ) 

ग्रॅम                                    आज           काल 
सोन्याचा दर 1 ग्रॅम              6979           7003 
सोन्याचा दर 10 ग्रॅम            69,787        70,031 
सोन्याचा दर 12 ग्रॅम            83,744        84,037

भारतातील प्रमुख 7 महानगरांमधील सोन्याचे भाव? 
लखनऊ- 75920
इंदौर-  75710
मुंबई-  75710
दिल्ली- 75920
जयपुर- 75960
कानपुर- 75920
मेरठ- 75920


 


सम्बन्धित सामग्री