Monday, September 01, 2025 11:19:04 AM
Repo Rate: रिझर्व्ह बँकेने आरबीआय एमपीसी बैठकीचे निकाल जाहीर केले. गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी सांगितले की, यावेळी रेपो रेटमध्ये कोणताही बदल झालेला नाही आणि तो 5.50% वर स्थिर ठेवण्यात आला आहे.
Amrita Joshi
2025-08-06 11:38:30
अलीकडेच, आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी एक निवेदन जारी केले आहे. त्यानुसार आता 2000 च्या नोटा जास्त काळ चलनात राहणार नाहीत. परंतु त्या कायदेशीर चलनात राहतील, म्हणजेच या नोटा अवैध राहणार नाहीत.
Jai Maharashtra News
2025-07-11 22:21:17
RBI चे माजी गव्हर्नर शक्तिकांत दास यांना निवृत्तीनंतर अवघ्या दोन महिन्यांतच मोठी जबाबदारी मिळाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे प्रधान सचिव-2 म्हणून शक्तिकांत दास यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
2025-02-22 18:07:34
दिन
घन्टा
मिनेट