Sunday, August 31, 2025 02:45:12 PM
कात्री, जरी एक क्षुल्लक वस्तू वाटत असली तरी, कोणत्याही घराचा एक महत्त्वाचा भाग आहे. या कात्रीची तीक्ष्णता किंवा धार मंद झाल्यास ती कपडे किंवा कागद व्यवस्थित कापू शकत नाही.
Amrita Joshi
2025-07-21 18:28:16
पाच दिवसांच्या खंडानंतर पावसामुळे बंद झालेलं आचार्य अत्रे चौक मेट्रो स्थानक पुन्हा प्रवाशांसाठी सुरू करण्यात आलं. सुरक्षेच्या दृष्टीने सर्व यंत्रणा तपासून सेवा सुरु झाली.
Avantika parab
2025-05-31 21:12:56
पावसाळ्यात गोमसारख्या कीटकांचा त्रास वाढतो. रसायनांऐवजी तुरटी, मीठ आणि मिरी पावडरचा नैसर्गिक स्प्रे वापरून गोमपासून घर सुरक्षित ठेवा. पर्यावरणपूरक उपायांसाठी हा घरगुती फॉर्म्युला प्रभावी आहे.
2025-05-31 20:26:46
समृद्धी, संपत्ती आणि नवीन सुरुवात साजरी करण्याचा शुभ सण आला आहे. भारतातील अनेक लोक 30 एप्रिल रोजी सोने-चांदीचे दागिने आणि इतर दागिने खरेदी करून हा सण साजरा करण्याची शक्यता आहे.
Apeksha Bhandare
2025-04-28 11:20:29
जम्मू आणि काश्मीरचा एकेकाळी हुशार विद्यार्थी असलेला आदिल हुसेन ठोकर आता पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड, एक भयानक दहशतवादी बनला आहे.
2025-04-27 15:58:29
एका पाकिस्तानी युजरने एक्स पोस्ट करत त्याच्याच देशाच्या स्थितीची खिल्ली उडवली आहे. पण, लोक यावर गंमत करण्याऐवजी तीव्र प्रतिक्रिया देत आहेत. पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत लोकांचा राग यातून समोर येत आहे.
2025-04-25 17:37:23
शिमला करार हा जुलै 1972 मध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यात स्वाक्षरी झालेला एक ऐतिहासिक द्विपक्षीय करार आहे. हा करार 1971 च्या युद्धानंतर करण्यात आला होता, जेव्हा बांगलादेशची स्थापना झाली होती.
2025-04-25 16:55:29
पहलगाममध्ये हत्याकांडाच्या ठिकाणी त्या वेळेत न पोहोचल्याने तब्बल 41 जणांचे प्राण वाचले. नशीबानं जोरदार साथ दिल्यामुळे हे सर्वजण मृत्यूपासून बालंबाल बचावले. यात महाराष्ट्रातील पर्यटकांचाही समावेश आहे.
2025-04-25 14:15:29
मालिकेचे पहिले 2 सामने भारताचा नावावर
Ayush Yashwant Shetye
2025-01-26 19:36:15
जितेंद्र आव्हाड यांची चॅट व्हायरल झाली आहे. ही चॅट खोटी असल्याचा दावा जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे.
2024-12-29 13:55:04
दिन
घन्टा
मिनेट