Wednesday, August 20, 2025 01:08:49 PM
थायलंडची ओपल सुचाता चुआंगश्रीने 'मिस वर्ल्ड 2025'चा किताब मिळवला आहे. या स्पर्धेत विजेता होण्याचं भारताचं स्पप्न भंगलं आहे. कारण, नंदिनी गुप्ता 72 व्या मिस वर्ल्ड स्पर्धेच्या टॉप-2 मधून बाहेर पडली.
Jai Maharashtra News
2025-05-31 22:11:00
समांथा रुथ प्रभू तिच्या सौंदर्यापेक्षा आरोग्यामुळे चर्चेत आहे. मायोसिटिसमुळे ती अँटी-इंफ्लेमेटरी डाएट घेत आहे. लोकांनी तिच्या वजनावर मत देणे थांबवावे, असा संदेश तिने दिला आहे.
Avantika parab
2025-05-31 19:51:06
थायलंडची स्पर्धक ओपल सुचाता चुआंगश्रीने 72 वा मिस वर्ल्ड किताब जिंकला आहे. हैदराबादमध्ये हा सोहळा पार पडला. नंदिनी आशियातील खंडीय टॉप-2 मधून बाहेर पडली आहे.
2025-05-31 19:48:36
दिन
घन्टा
मिनेट