Wednesday, August 20, 2025 11:25:19 AM
देशभरातील कोट्यवधी शेतकऱ्यांच्या खात्यात 2000 रुपयांची रक्कम थेट लाभ हस्तांतरण (DBT) द्वारे जमा करण्यात आला आहे. मात्र, आता या योजनेत नवीन शेतकऱ्यांची नोंदणी करताना कडक नियम लागू करण्यात आले आहेत.
Jai Maharashtra News
2025-08-06 16:26:50
Repo Rate: रिझर्व्ह बँकेने आरबीआय एमपीसी बैठकीचे निकाल जाहीर केले. गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी सांगितले की, यावेळी रेपो रेटमध्ये कोणताही बदल झालेला नाही आणि तो 5.50% वर स्थिर ठेवण्यात आला आहे.
Amrita Joshi
2025-08-06 11:38:30
महसूल विभागाने ‘जिवंत 7/12’ मोहिमेच्या दुसऱ्या टप्प्यात जमीन नोंदीत पारदर्शकता आणण्यासाठी नवा उपक्रम सुरू केला आहे.
2025-08-05 16:55:36
राज्य सरकारच्या भूमिलेख विभागाचा महत्त्वाचा निर्णय! सातबारा, फेरफार नोंदी, ई-रेकॉर्ड आता व्हॉट्सअॅपवर मिळणार; 50 रुपयांत नोंदणी करून घरबसल्या सुविधा उपलब्ध.
Avantika parab
2025-06-25 14:59:19
सातबाऱ्यावरील सर्व मयत खातेदारांऐवजी वारसांची नावं नोंदवण्याची अनोखी मोहीम महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी काढली आहे.
Apeksha Bhandare
2025-03-20 18:33:38
दिन
घन्टा
मिनेट