Wednesday, August 20, 2025 03:00:39 PM
जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगरमधून निघालेल्या संत मुक्ताबाईच्या पालखीचे जालना जिल्ह्यात आगमन झाले आहे. जालना जिल्ह्यातल्या वाघ्रुल घाटातून पालखीने मराठवाड्यात प्रवेश केलाय.
Apeksha Bhandare
2025-06-15 17:09:52
गुलाबराव पाटील यांची मिश्किल कबुली 'दिवसभर खोटं बोलतो, पण अध्यात्मिक व्यासपीठावर नाही; संत माहुजी महाराजांच्या गादीपती सोहळ्यात केले स्पष्ट वक्तव्य.
Jai Maharashtra News
2025-05-03 11:36:42
संपूर्ण देशभरात महाशिवरात्रीचा उत्सव भक्तिभावाने साजरा होत असताना, मुंबईच्या गोरेगाव (पूर्व) येथील संकुलात भव्य आणि दिव्या महाशिवरात्री महोत्सवाचे आयोजन करण्यात आले.
Samruddhi Sawant
2025-02-26 16:33:13
महाशिवरात्री निमित्ताने श्रीक्षेत्र वृद्धेश्वर मंदिरात भाविकांची मोठी गर्दी पाहायला मिळतेय. देशभरामध्ये महाशिवरात्रीचा उत्साह पाहायला मिळत आहे.
Manasi Deshmukh
2025-02-26 14:51:41
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रयागराज येथे जाऊन गंगा नदीत पवित्र स्नान केलंय. काही दिवसांपूर्वी शिवसेनेचे सर्व खासदार प्रयागराजला जाणार असल्याची चर्चा होती.
2025-02-24 17:05:56
शिवांजली गोसेवा प्रतिष्ठानतर्फे वसुबारस उत्सव मोठ्या धूमधडाक्यात साजरा करण्यात आला. या दिवशी गाईसाठी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी विशेष पूजा विधी करण्यात आली.
Manoj Teli
2024-10-28 21:47:48
दिन
घन्टा
मिनेट