Thursday, August 21, 2025 08:55:04 AM
ऑपरेशन सिंदूरबाबत मोठा खुलासा करण्यात आला आहे. भारताने पाकिस्तानातील 20 नव्हे तर 27 ठिकाणे उद्ध्वस्त केली. पाकिस्तानने स्वतः त्यांच्या कागदपत्रात यासंदर्भात खुलासा केला आहे.
Jai Maharashtra News
2025-06-03 16:02:12
लष्कर-ए-तोयबाचा सहसंस्थापक आमिर हमजा याच्यावर गोळीबार करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. आमिर हमजा सध्या शेवटच्या घटका मोजत आहे.
Apeksha Bhandare
2025-05-21 13:29:39
जनरल मुनीर यांनी धार्मिक प्रतीकांमध्ये राष्ट्रवाद मिसळला आहे, ज्यामुळे सैन्याची शिस्त कमकुवत होते. लष्करी संवादात धार्मिक भाषेचा वाढता वापर हा एक नवीन धोका दर्शवितो.
Amrita Joshi
2025-05-20 22:54:23
2006 मध्ये नागपूर येथील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुख्यालयावर झालेल्या बॉम्बस्फोट हल्ल्याचा कट रचणारा धोकादायक दहशतवादी अबू सैफुल्लाह पाकिस्तानात ठार झाला आहे.
Ishwari Kuge
2025-05-18 21:03:41
पाकिस्तानमध्ये अज्ञात हल्लेखोरांनी लष्कराचा टॉप कमांडर अबू सैफुल्लाह याची गोळ्या घालून हत्या केली. भारतात अनेक दहशतवादी हल्ल्यांचा कट रचल्याचा आरोप आहे.
2025-05-18 18:51:45
जम्मू काश्मीरमधील अवंतीपोरा भागातील नादेर, त्राल येथे सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक झाली. गुरुवारी सकाळपासून सुरु झालेल्या चकमकीत 3 दहशतवादी ठार झाले आहेत.
2025-05-15 14:22:48
गेल्या चार दिवसांपासून सुरू असलेल्या ऑपरेशन सिंदूरमधील सर्वात मोठी बातमी समोर आली आहे. या ऑपरेशनमध्ये भारतीय लष्कराला भारतीय हल्ल्यातील पाच प्रमुख दहशतवाद्यांना ठार मारण्यात यश आले आहे.
2025-05-10 22:30:15
भारताचे परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री म्हणाले की, दहशतवाद्यांचे मृतदेह पाकिस्तानी ध्वजात गुंडाळण्यात आले होते. त्यांच्यावर शासकीय सन्मानाने अंत्यसंस्कार करण्यात आले. याचा अर्थ काय, तो तुम्ही समजू शकता.
2025-05-08 23:03:08
TRF या दहशतवादी संघटनेने पहलगाम हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली. यानंतर पाकिस्तानने UNSC मध्ये हा हल्ला TRF ने केलाच नसल्याचे सांगितले. भारताने पाकिस्तानच्या या खोटारडेपणावर खडे बोल सुनावले.
2025-05-08 19:58:21
मुरीदके येथील 'लश्कर'च्या अड्ड्यावर अंत्यसंस्कारावेळी दहशतवाद्यांना पाकिस्तानी झेंड्यामध्ये लपेटून राष्ट्रीय इतमामात त्यांचा अंत्यविधी करण्यात आला. त्यांना फुलांचे हार, पुष्पगुच्छ घालण्यात आले.
2025-05-08 17:35:39
Operation Sindoor: भारतीय सैन्याने पीओके आणि पाकिस्तानच्या अनेक भागात हवाई हल्ले केरत दहशतवादी तळ उद्ध्वस्त केले. यानंतर, शाहबाज शरीफ यांच्या पीएमएलएन पक्षाचे खासदार पाकिस्तानी संसदेतच रडू लागले.
2025-05-08 17:05:40
भारताने पाकिस्तानचा क्षेपणास्त्र हल्ला हाणून पाडला. पाकिस्तानी क्षेपणास्त्र हवेतच पाडण्यात आले. पंजाबमधील सीमेजवळील अमृतसरमध्ये भारताच्या हवाई संरक्षण यंत्रणेने पाकिस्तानचे क्षेपणास्त्र पाडले.
2025-05-08 14:15:08
ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तानमध्ये खळबळ; भारताच्या हल्ल्यांनंतर राष्ट्रीय सुरक्षा समितीची बैठक, लष्कराला कारवाईचे पूर्ण अधिकार देण्यात आले.
2025-05-07 15:59:20
भारताने हा हवाई हल्ला कसा केला आणि दहशतवाद्यांच्या अड्ड्यांवर किती हुशारीने निवडकपणे लक्ष्य केले याचा व्हिडिओ भारतीय लष्कराने जारी केला आहे.
JM
2025-05-07 14:29:30
या ब्रीफिंगमध्ये, परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री यांच्यासह, कर्नल सोफिया कुरेशी आणि विंग कमांडर व्योमिका सिंग या दोन वरिष्ठ महिला लष्करी अधिकाऱ्यांनी देशाला या कारवाईची माहिती दिली.
2025-05-07 13:46:57
या हल्ल्यात जैश-ए-मोहम्मदचा म्होरक्या मसूद अझहर ठार झाला या चर्चांना उधाण आलंय. मात्र, मसूद अझहर जिवंत आहे. दहशतवादी मसूद अझहरने त्याच्या ठार झालेल्या कुटुंबीयांबद्दल माहिती दिली आहे.
2025-05-07 12:54:40
हल्ल्यात विविध ठिकाणी लपून बसलेल्या दहशतवाद्यांचा मोठ्या प्रमाणावर खात्मा करण्यात आला आहे.
Samruddhi Sawant
2025-05-07 09:19:28
संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेमध्ये (UNSC) पाकिस्तानचा प्रचार पुन्हा एकदा अपयशी ठरला आहे. संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेची बंद दाराआड झालेली बैठक कोणत्याही निकालाशिवाय, निवेदना शिवाय संपली.
2025-05-06 18:33:37
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारत-पाकिस्तानमध्ये तणाव वाढलाय. दरम्यान, कर्नाटकचे मंत्री जमीर खान यांचा एक व्हिडिओ समोर आला आहे. यात ते पाकड्यांवर आत्मघातकी बॉम्बहल्ला करायला तयार असल्याचे म्हणत आहेत.
2025-05-03 14:35:50
पाकव्याप्त काश्मीर (पीओके) मध्ये 1000 हून अधिक मदरसे गेल्या 10 दिवसांपासून बंद ठेवण्यात आले आहेत.
2025-05-02 15:05:58
दिन
घन्टा
मिनेट