Thursday, August 21, 2025 08:01:44 AM
जेवल्यानंतर झोप येणं ही आजाराची लक्षणं नसून शरीराची नैसर्गिक प्रक्रिया आहे. पचनासाठी रक्तप्रवाह वाढतो आणि मेंदूतील सक्रियता कमी होते. जेवणातल्या पदार्थांवर याचं कमी-अधिक प्रमाण अवलंबून असतं.
Amrita Joshi
2025-07-31 16:49:30
उन्हाळ्यात दिवस मोठे होतात आणि रात्री लहान होतात. तेजस्वी सूर्यप्रकाश आणि वाढत्या तापमानाच्या संपर्कात आल्याने झोपेच्या चक्रात व्यत्यय येऊ शकतो. यामुळे झोप पूर्ण होत नाही..
2025-04-30 13:07:12
चाणक्य नीती : आचार्य चाणक्यांनी चांगल्या आणि वाईट लोकांमधील फरक सांगितला आहे. ते म्हणतात, काही लोक सापांपेक्षाही हजार पटींनी वाईट असतात. त्यांच्या सहवासात राहिल्याने तुमचा सर्वनाश होऊ शकतो.
Jai Maharashtra News
2025-03-16 15:59:19
काही राशींचे लोक त्यांची जीवनशैली सुधारण्यासाठी आणि छंद पूर्ण करण्यासाठी खुल्या हाताने पैसे खर्च करतात. हे लोक बचत करण्याकडे लक्ष देत नाहीत आणि गरजेपेक्षा जास्त खर्च करतात. कोणत्या आहेत या राशी?
2025-02-08 21:25:47
दिन
घन्टा
मिनेट