Tuesday, August 26, 2025 09:13:41 AM

Lalbaug । लालबागच्या राजाची पहिली झलक | Marathi News

दरवर्षी बाप्पांच्या आगमनाची चाहूल लागली की नवसाला पावणाऱ्या लालबागच्या राजाला पाहण्याची आतुरता प्रत्येकाच्या मनात असते... लाडक्या लालबागच्या सुंदर साजिऱ्या मुद्रेची पहिली झलक भाविकांना पाहता आली... याच मुखदर्शनाची वाट भक्त वर्षभर पाहत असतात... ज्याचं मुखदर्शन घेऊन मन प्रसन्न होतं, अश्या लालबागच्या राज्याच्या दर्शनासाठी देशभरातील भाविक लालबागला येत असतात.


सम्बन्धित सामग्री