Thursday, March 06, 2025

HOLI 2025: होळीनंतर ''या'' तीन राशींवर होणार धनवर्षाव

Editor Name: Jaimaharashtra News

होळीनंतर 15 दिवसांनी म्हणजेच 29 मार्चला शनिदेव कुंभ राशीतून मीन राशीत प्रवेश करणार.

या गोचरसोबतच, शनीची पावले 2ऱ्या, 5व्या आणि 9व्या घरात प्रवेश करतील.

ज्यामुळे 3 राशींसाठी शनीचे आगमन फायदेशीर ठरतील.

वृषभ- रखडलेल्या कामांना गती मिळेल. कामासाठी प्रवास होऊ शकतो.

त्यासोबतच आर्थिक आघाडीवर बरेच फायदे होतील. अचानक धनप्राप्ती होईल.

अडकलेला पैसा परत मिळेल. त्यासोबतच उत्पन्न वाढेल.

गुंतवणुकीच्या बाबतीत तुम्हाला मोठा फायदा होईल.

कन्या- कामाच्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात यश मिळू शकते. अचानक धनप्राप्ती होईल.

यादरम्यान तुम्ही कुटुंबियांसोबत वेळ घालवाल. मुलांकडून चांगली बातमी मिळण्याची शक्यता.

खर्चात कपात झाल्यामुळे बजेट सुधारेल. त्यासोबतच वैवाहिक जीवनात मधुरता वाढेल.

मीन- जीवनात सुरू असलेल्या समस्या लवकरच संपणार. नोकरी आणि व्यवसायात भरपूर नफा मिळेल.

यादरम्यान सहजपणे धनसंचय होणार. या काळात तुमचे आरोग्य चांगले राहील.

या काळात मालमत्तेची खरेदी-विक्री फायदेशीर ठरू शकते. कोर्टाशी संबंधित प्रकरणे तुमच्या बाजूने असतील.

Disclaimer: येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. जय महाराष्ट्र त्याची हमी देत नाही.