काजोलचा ग्लॅमरस लूक पाहून चाहते घायाळ

काजोल देवगनने बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री आहे.

काजोल देवगन ही बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री आहे.

90 च्या दशकात तिने अनेक हिट चित्रपट केले आहेत.

सोशल मीडियावर ती सक्रिय असते.

सध्या तिने सोशल मीडियावर एक पोस्ट केली आहे.

या पोस्टमध्ये तिने पिवळ्या रंगाचा ड्रेस घातला असून सिंपल मेकअप केला आहे.


Topics
     

सम्बन्धित सामग्री