Wednesday, August 20, 2025 01:04:39 PM

किंग चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान शाहरुख खान जखमी; नेमकं काय झालं?

बॉलिवूड अभिनेता शाहरुख खान जखमी झाल्याची बातमी समोर आली आहे. चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान शाहरुख खान जखमी झाला आहे. शाहरुखच्या स्नायूंना दुखापत झाल्याची प्राथमिक माहिती आहे.

किंग चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान शाहरुख खान जखमी नेमकं काय झालं

मुंबई: बॉलिवूड अभिनेता शाहरुख खान जखमी झाल्याची बातमी समोर आली आहे. चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान शाहरुख खान जखमी झाला आहे. शाहरुखच्या स्नायूंना दुखापत झाल्याची प्राथमिक माहिती आहे. उपचारासाठी शाहरुख खान अमेरिकेला गेल्याची माहिती आहे. 

सुपरस्टार शाहरुख खान चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान जखमी झाला आहे. गोल्डन टोबॅगो स्टुडिओत तो जखमी झाला. किंग चित्रपटाचे शूटिंग चालू असताना शाहरुख जखमी झाला आहे. उपचारासाठी शाहरुख अमेरिकेला गेला आहे. तिथे त्याच्यावर उपचार सुरु आहेत. त्याच्या स्नायूंना दुखापत झाल्याची माहिती आहे.

हेही वाचा: Pune Crime: एकट्या महिलेला गाठून भरपावसात तिच्यावर बलात्कार, नवऱ्याने घेतला संशय

बॉलिवूड स्टार शाहरुख खानबद्दल महत्त्वाची माहिती समोर आली आहे. चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान शाहरुख खानला दुखापत झाली आहे. यामध्ये त्याच्या स्नायूंना दुखापत झाली असल्याकारणाने त्याच्या उपचार सुरु आहेत. शाहरुख खान आणि त्याची टीम उपचारासाठी अमेरिकेला गेली आहे. याआधीही त्याला शूटिंगदरम्यान अनेक दुखापती झाल्या आहेत. मात्र यावेळी तो उपचारासाठी अमेरिकेला गेला. 

शाहरुख खानला झालेल्या दुखापतीमुळे त्याच्या चाहत्यांमध्ये दु:खाचे वातावरण निर्माण झाले आहे. किंग चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान शाहरुखला दुखापत झाली. यानंतर शाहरुख आणि त्याची टीम उपचारासाठी अमेरिकेला रवाना झाली. तिथे त्याच्यावर उपचार सुरु आहेत. त्याच्या स्नायूंना दुखापत झाली असून ही दुखापत गंभीर नसल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे.  


सम्बन्धित सामग्री