Wednesday, August 20, 2025 09:18:30 AM

सई पुन्हा नेटफ्लिक्ससोबत कोणता नवीन प्रोजेक्ट घेऊन येणार ?

बॉलिवूडमध्ये स्वतःच्या अभिनयाची छाप पाडणारी पाथब्लेझर सई पुन्हा एकदा बॉलिवूड प्रेक्षकांना तिच्या अभिनयाचा प्रेमात पाडण्यासाठी सज्ज झाली आहे.

सई पुन्हा नेटफ्लिक्ससोबत कोणता  नवीन प्रोजेक्ट घेऊन येणार

मुंबई : बॉलिवूडमध्ये स्वतःच्या अभिनयाची छाप पाडणारी पाथब्लेझर सई पुन्हा एकदा बॉलिवूड प्रेक्षकांना तिच्या अभिनयाचा प्रेमात पाडण्यासाठी सज्ज झाली आहे असं म्हणायला हरकत नाही कारण सईने समाज माध्यमांवर एक पोस्ट टाकली आहे. आता सगळ्यांना सई पुन्हा नेटफ्लिक्ससोबत कोणता नवीन प्रोजेक्ट करत आहे याची उत्सुकता आहे.

जय महाराष्ट्र न्यूजच्या थेट संपर्कात राहण्यासाठी  व्हॉट्सअप चॅनेल वर क्लिक करा.

सईने सोशल मीडियावर एक पोस्ट केली असून त्याला " प्रेसिंग प्ले समथिंग सरप्राइज ऑन इज यूर वे "  असं कॅपेशन दिलं. आता हे नक्की काय आहे. हे 3 फेब्रुवारी ला समजणार आहे. 

हेही वाचा : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंबद्दल राऊतांनी केला गौप्यस्फोट

सईच्या अभिनयाने बॉलिवुड प्रेक्षकांना मोहित तर केलं आहे.  सोबतीला ती आगामी डब्बा कार्टेल या नेटफ्लिक्स सीरिजमध्ये सुद्धा पोलीस अधिकाऱ्याच्या भूमिकेत दिसणार आहे. अनेक बड्या कलाकारांच्या सोबतीने सई यात मुख्य भूमिका साकारणार असल्याचं कळतं आहे. 


हेही वाचा : चंद्रशेखर बावनकुळे वादात: सोन्याचा मुकुट का झाला चर्चेचा विषय?

सईचा बॉलिवुड प्रवास इथेच न संपता आगामी ग्राउंड झीरो, मटका किंग आणि अनेक बॉलिवूड प्रोजेक्ट्समधून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.


सम्बन्धित सामग्री