Thursday, August 21, 2025 02:10:53 AM
या धमकीनंतर कमल हासन यांचे चाहते आणि पक्ष कार्यकर्ते संतप्त झाले आहेत. याप्रकरणी चेन्नई पोलिसांकडे तक्रार दाखल करण्यात आली आहे.
Jai Maharashtra News
2025-08-11 19:57:59
अखेर तीन वर्षांच्या प्रतिक्षेनंतर वेन्सडे या वेब सिरीजचा दुसरा सीझन प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
Rashmi Mane
2025-08-09 12:23:29
भारतीय बाजारपेठेवर लक्ष केंद्रित करणाऱ्या नेटफ्लिक्सने तीन वर्षांत देशातून तब्बल 16 हजार कोटी रुपयांचा नफा कमावला आहे, असे नेटफ्लिक्सचे सीईओ टेड सारँडोस यांनी वेव्हज परिषदेत माहिती दिली होती.
Ishwari Kuge
2025-05-04 19:31:25
नेटफ्लिक्सवर त्याच्या रिलीजबद्दल अफवा पसरल्या असताना, आता ओटीटी प्लॅटफॉर्मने अखेर याबद्दल अधिकृत घोषणा केली आहे.
2025-04-10 19:13:59
Chhaava OTT Release Date : बॉलीवूड अभिनेता विकी कौशलचा छावा चित्रपट मोठ्या पडद्यावर यश मिळवल्यानंतर आता ओटीटीवर येण्यासाठी सज्ज झाला आहे.
2025-03-20 19:47:51
वीकेंड जवळ येत असताना,घर बसल्या ओटीटी कंटेट पाहून जर तुम्ही आराम करण्याच्या मूडमध्ये असाल ही बातमी खास तुमच्यासाठी आहे.
2025-03-20 17:13:25
मनोरंजनाच्या क्षेत्रात, शुक्रवार अत्यंत महत्वाचा समजला जातो. शुक्रवारी, अनेक नवनवीन चित्रपट आपल्याला चित्रपटगृहात आणि ओटीटी (OTT) प्लॅटफॉर्मवर पाहायला मिळतात.
2025-03-13 19:26:38
नेटफ्लिक्सवरील (Netflix) वरील स्ट्रेंजर थिंग्ज (Stranger Things) ही वेब सिरीज जागतिक स्तरावर खूप लोकप्रिय झाली आहे. याचे 4 सीझन नेटफ्लिक्सवर (Netflix) प्रचंड गाजलेत.
2025-03-12 21:36:13
नेटफ्लिक्स (Netflix) वर अनेक वेब सिरीज पाहायला मिळत आहे. त्यापैकीच एक वेब सिरीज जी प्रेक्षकांना आवडली आहे आणि ती म्हणजे नेटफ्लिक्स (Netflix) वरील स्ट्रेंजर थिंग्ज (Stranger Things).
2025-03-12 16:39:29
पण तुम्हाला हा प्रश्न तर नक्कीच पडला असेल आणि तो म्हणजे छावा चित्रपटाचे शूटिंग नेमके कुठे झाले आहे? चला तर आपण जाणून घेऊया या चित्रपटाचे शूटिंग कोणत्या ठिकाणी झाले आहे.
2025-02-26 21:24:47
मीम् म्हटल्यावर आपल्याला अनेक प्रकारचे हास्यविनोदी व्हिडिओस आठवतात. चला तर आपण जाणून घेऊया कोणते मीम्स 2024 मध्ये प्रसिद्ध झाले.
2025-02-25 18:05:40
सध्या नेटफ्लिक्स वर अनेक प्रकारच्या थरारक सिनेमा प्रदर्शित होत आहेत. चला तर जाणून घेऊया ते चित्रपट जे सस्पेन्स-थ्रिलरयुक्त चित्रपट आहेत आणि त्यासोबतच तुमची रात्रीची झोपदेखील उडू शकते.
2025-02-25 15:23:19
“या व्हॅलेंटाईन आठवड्यात OTT वर प्रेम, थ्रीलर आणि फँटसीचा मेळ!”
Manoj Teli
2025-02-18 11:54:44
मुंबईच्या लोकलसेवेला आज १०० वर्ष पुर्ण. ३ फेब्रुवारी १९२५ रोजी पहिली उपनगरीय लोकल धावली होती.
Samruddhi Sawant
2025-02-03 10:37:27
बॉलिवूडमध्ये स्वतःच्या अभिनयाची छाप पाडणारी पाथब्लेझर सई पुन्हा एकदा बॉलिवूड प्रेक्षकांना तिच्या अभिनयाचा प्रेमात पाडण्यासाठी सज्ज झाली आहे.
Apeksha Bhandare
2025-02-02 20:21:01
आता आठ दिवसांपासून उमेदवारांनी आमरण उपोषण सुरू केले आहे, जोपर्यंत बँक आणि संबंधित प्राधिकरण यावर कारवाई करत नाहीत, तोपर्यंत या उपोषणाचा शेवट होणार नाही, असे आंदोलनकर्त्यांनी स्पष्ट केले आहे.
2025-01-23 16:13:32
नेटफ्लिक्सने निवडक बाजारपेठांमध्ये आपल्या सब्सक्रिप्शनच्या किंमती वाढवल्या आहेत त्यामुळे, युजर्सना आता कंटेंट पाहण्यासाठी अधिक पैसे मोजावे लागणार आहेत. नेमक्या दरवाढीची माहिती जाणून घेऊया.
2025-01-23 15:40:06
भारताच्या आय सी 814 या विमानाचे अपहरण करुन ते अफगाणिस्तानमधील कंदहार येथे नेण्यात आले होते. या घटनेवर आधारित वेबसिरीज वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे.
ROHAN JUVEKAR
2024-09-02 21:45:38
दिन
घन्टा
मिनेट