Thursday, September 04, 2025 01:23:04 AM

आदिवासी वाडीत घर जमीनदोस्त

पावसामुळे टलवाडी आदिवासी वाडीत घर जमीनदोस्त झाले आहे. अलिबाग तालुक्यातील बामण गाव खुटलवाडी येथील आदिवासी वाडीवर अजय नाईक यांचे झोपडी वजा घर आज जमीन दोस्त झाले.

आदिवासी वाडीत घर जमीनदोस्त  

२८ सप्टेंबर, २०२४, कल्याण : पावसामुळे टलवाडी आदिवासी वाडीत घर जमीनदोस्त झाले आहे. अलिबाग तालुक्यातील बामण गाव खुटलवाडी येथील आदिवासी वाडीवर अजय नाईक यांचे झोपडी वजा घर आज जमीन दोस्त झाले. सुदैवाने घरातील सर्व ५ जणांपैकी एकही घरी नव्हते.  त्यामुळे सर्वजण बचावले आहेत. मागील काही दिवसांपासून बरसत असलेल्या पावसामुळे हे घर कमकुवत झाले होते.


सम्बन्धित सामग्री