Thursday, September 04, 2025 07:40:40 AM

इचलकरंजी विधानसभेसाठी भाजपातच रस्सीखेच

इचलकरंजी विधानसभा मतदारसंघात भाजपमध्ये उमेदवारीसाठी रस्सीखेच असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.

इचलकरंजी विधानसभेसाठी भाजपातच रस्सीखेच

कोल्हापूर : इचलकरंजी विधानसभा मतदारसंघात भाजपमध्ये उमेदवारीसाठी रस्सीखेच असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांच्याकडून राहुल आवाडे यांच्या उमेदवारीचे संकेत येत आहेत. परंतु माजी आमदार सुरेश हाळवणकरांना उमेदवारी देण्याची समर्थकांची मागणी आहे. हाळवणकरांच्या समर्थकांकडून भाजपाचे प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांच्यासमोर शक्तिप्रदर्शन करण्यात आले.  भाजपाने बंडखोरांना पक्षातून काढण्याचा इशारा दिली आहे. 

 


सम्बन्धित सामग्री