Wednesday, August 20, 2025 04:31:41 AM
आशिया कप 2025 लवकरच पार पडणार आहे. त्यामुळे भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्यांबद्दल प्रश्न उपस्थित होत आहेत.
Rashmi Mane
2025-08-18 13:09:56
मुंबईतील प्रतिष्ठेची मानली जाणारी बेस्ट पतसंस्थेची निवडणूक आज पार पडणार आहे. बेस्ट पतसंस्थेच्या निवडणुकीसाठी आज मतदान होईल.
2025-08-18 08:23:01
मुंबईसह, ठाणे, नवी मुंबई, पालघर जिल्ह्यांमधील विविध भागात गेल्या 24 तासांत पावसानं धुमाकूळ घातला आहे.
2025-08-18 07:14:40
NDA ने महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतीपदाचा उमेदवार घोषित केला. पीएम मोदींनी त्यांना शुभेच्छा दिल्या, सर्व सहयोगी पक्षांनी पाठिंबा दर्शवला.
Avantika parab
2025-08-18 07:00:32
भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी या पक्षातील मंत्र्यांमध्ये विविध स्तरावर चढाओढ असल्याची पाहायला मिळत आहेत.
2025-08-12 21:07:51
निवडणूक आयोगाच्या भोंगळ कारभारावर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचे नेते आणि आमदार आदित्य ठाकरे यांनी सडकून टीका केली आहे.
2025-08-12 17:10:13
काँग्रेसने 'मत चोरी' संदर्भात एक 'वेब पेज' सुरू केले आहे. राहुल गांधी यांनी त्यांच्या एक्स हँडलवरील पोस्टमध्ये म्हटले आहे की, मतांची चोरी हा 'एक व्यक्ती, एक मत' या मूलभूत लोकशाही तत्त्वावर हल्ला आहे.
Jai Maharashtra News
2025-08-10 17:07:59
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तीन वंदे भारत एक्सप्रेसना हिरवा झेंडा दाखवला आहे. त्यामुळे महाराष्ट्राला आणखी एक वंदे भारत एक्सप्रेस मिळाली आहे.
Apeksha Bhandare
2025-08-10 13:40:16
सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात काय सुरु आहे, असा प्रश्न सामान्य नागरिकांना पडल्याचं चित्रं दिसत आहे. महायुतीच्या घटक पक्षांतील हा बेबनाव एकीकडे समोर येत आहे.
2025-08-10 13:16:00
बारामती एमआयडीसी विमानतळाजवळ रेड बर्ड एव्हिएशनच्या प्रशिक्षण विमानाला तांत्रिक बिघाडामुळे अपघात झाला. पायलट विवेक यादव सुरक्षित होते, विमानाला मोठे नुकसान झाले. यामुळे विमान सुरक्षा प्रश्न उभा राहिला
2025-08-09 20:29:23
इंदापूरमधील 55 कोटींच्या क्रीडा संकुल निधीवर NCP च्या दत्तात्रय भरणे आणि भाजपच्या देवेंद्र फडणवीस यांच्यात बॅनर युद्ध सुरू; प्रवीण मानेसह स्थानिक राजकीय स्पर्धा वाढण्याची शक्यता.
2025-08-09 20:11:36
मंत्रिमंडळाने 2025-26 या आर्थिक वर्षासाठी प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेअंतर्गत 12,000 कोटी रुपयांच्या अनुदानाला मंजुरी दिली आहे.
2025-08-08 17:40:55
राहुल गांधी म्हणाले, 'जर आम्हाला इलेक्ट्रॉनिक डेटा मिळाला तर आम्ही सिद्ध करू की भाजप आणि पंतप्रधान मोदींनी गेल्या लोकसभा निवडणुकीत संविधानावर हल्ला केला.
2025-08-08 17:07:27
या बैठकीला 25 विरोधी पक्षांचे सुमारे 50 नेते उपस्थित होते. बैठकीत राहुल गांधी यांनी पॉवरपॉइंट प्रेझेंटेशनद्वारे निवडणुकीत कशी हेराफेरी केली गेली याचे दाखले सादर केले.
2025-08-07 22:22:40
अंबादास दानवेंनी ट्वीट करत सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला. दानवे म्हणाले की, 'कबुतरांचे दाणा-पाणी पाहून झाले असेल तर सरकारने आता याकडे बघावे. बाकी सविस्तर बोलूच परत'.
Ishwari Kuge
2025-08-07 21:44:09
मनसे कार्यकर्त्यांनी नागपूरच्या माउंट रोडवरील येस बँकेत घुसून एका बँक अधिकाऱ्याला मारहाण केली आहे. या संपूर्ण घटनेचा व्हिडिओही समोर आला आहे.
2025-08-05 21:07:53
मुंबई उच्च न्यायालयाने मंगळवारी भाजप आमदार गणपत गायकवाड आणि त्यांच्या तीन सहकाऱ्यांचा जामीन अर्ज फेटाळला.
2025-08-05 19:05:24
अंजली दमानियांविरोधात वॉरंट जारी करण्यात आलं आहे. एकनाथ खडसे यांच्यावर सामाजिक कार्यकर्ते अंजली दमानिया यांनी आरोप केले होते. त्यामुळे शिरपूर न्यायालयाने त्यांच्याविरोधात वॉरंट जारी केले आहे.
2025-08-05 09:35:39
फडणवीस म्हणाले की महाराष्ट्र सर्वांचं स्वागत करतो, पण मराठी भाषा व संस्कृतीचा अपमान सहन केला जाणार नाही. हे विधान मराठी अस्मितेचा ठाम आवाज ठरत आहे.
2025-08-04 19:32:02
सहकार क्षेत्रातील निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भंडारा जिल्ह्यात हालचाल सुरू आहे. अशातच, या वादात आता एक नवे वळण आले आहे. भाजपचे आमदार परिणय फुके यांनी वादग्रस्त विधान केल्याने राजकीय वातावरण तापले आहे.
2025-08-03 20:22:40
दिन
घन्टा
मिनेट