Sunday, August 31, 2025 09:02:07 PM

कानपुर कसोटीचा तिसरा दिवसही पावसामुळे वाया

भारत आणि बांगलादेश संघात होत असलेल्या दुसऱ्या सामन्यात पावसामुळे मोठा अडथळा आला आहे.

 कानपुर कसोटीचा तिसरा दिवसही पावसामुळे वाया

कानपुर - भारत आणि बांगलादेश संघात होत असलेल्या दुसऱ्या सामन्यात पावसामुळे मोठा अडथळा आला आहे. शुक्रवारपासून कानपूरमधील ग्रीन पार्क स्टेडियमवर हा सामना होत आहे. या सामन्यात पहिल्या दिवसापासून पावसाचा अडथळा आला आहे.

आता पहिल्या दोन दिवशी जोरदार पाऊस झाल्यानंतर तिसऱ्या दिवशी मैदान ओले होते. त्यामुळे तिसऱ्या दिवशी मैदान खेळण्यासाठी योग्यप्रकारे न सुकल्याने या दिवसाचा खेळही रद्द करण्यात आला आहे. या सामन्यात आत्तापर्यंत केवळ ३५ षटकांचाच खेळ होऊ शकला आहे.

महत्त्वाचे मुद्दे -

  •  भारत वि. बांगलादेश तिसरा कसोटी सामना 
  •  कानपुर कसोटीचा पावसामुळे वाया 
  •  एकही चेंडू न टाकता दुसऱ्या दिवसाचा समारोप
  •  चाहत्यांच्या आशेवर पाणी
     

सम्बन्धित सामग्री