Monday, September 01, 2025 11:06:38 AM

प्रणिती शिंदे मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत ?

प्रणिती शिंदे मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत असल्याचा प्रश्न उपस्थित होत आहे.

प्रणिती शिंदे मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत

सोलापूर : सोलापूर जिल्ह्यात १ ऑक्टोबर २०२४ रोजी सकाळी साडेदहा वाजता भव्य  संग्राम मोर्चा काढण्यात येणार असल्याचे खासदार प्रणिती शिंदे यांनी पत्रकार परिषद घेत सांगितले आहे. सरकारविरोधात हा मोर्चा काढण्यात येणार आहे. 
यादरम्यानच शिंदेंचं वक्तव्य समोर येत आहे. राज्यात महिला मुख्यमंत्री असल्यास अभिमानच असे वक्तव्य त्यांनी केलं आहे. यावरून प्रणिती शिंदे मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत असल्याचा प्रश्न उपस्थित होत आहे.   


सम्बन्धित सामग्री