Wednesday, September 03, 2025 02:23:48 PM

बीड मतदारसंघात रणधुमाळी विधानसभेची

विधानसभेचे फटाके फुटायला सुरुवात झाली आहे. त्यामुळे बीड मतदारसंघातले सर्वच राजकीय पक्ष हा झटकून आपल्या उमेदवाराच्या मागे उभे राहिले आहे.

बीड मतदारसंघात रणधुमाळी विधानसभेची 

२८ सप्टेंबर, २०२४, बीड : विधानसभेचे फटाके फुटायला सुरुवात झाली आहे. त्यामुळे बीड मतदारसंघातले सर्वच राजकीय पक्ष हा झटकून आपल्या उमेदवाराच्या मागे उभे राहिले आहे. राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार संदीप क्षीरसागर यांना घेण्यासाठी महायुतीकडून मोठी फीडिंग लावण्यात आली आहे. बीड विधानसभा मतदारसंघा जागेसाठी  साठी महायुतीच्या तिन्ही पक्षांनी दावा केला असून रस्सीखेच बघायला मिळत आहे. महाविकास आघाडीमध्ये विद्यमान आमदार संदीप क्षीरसागर यांनी शरद पवार महाविकास आघाडीकडून संदीप क्षीरसागर यांना पुन्हा संधी मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे महाविकास आघाडीतील दोन पक्ष थंडगार बीड मतदार संघामध्ये बघायला मिळत आहेत. 


सम्बन्धित सामग्री