Wednesday, August 20, 2025 02:10:18 PM

बदलापूरनंतर कांदिवलीतही तेच

बदलापूरची घटना ताजी असतानाच मुंबईतील कांदिवली परिसरातही २ अल्पवयीन मुलींचं लैंगिक शोषण केल्याची घटना समोर आलीये.

बदलापूरनंतर कांदिवलीतही तेच

२३ ऑगस्ट, २०२४, मुंबई : बदलापूरची घटना ताजी असतानाच मुंबईतील कांदिवली परिसरातही २ अल्पवयीन मुलींचं लैंगिक शोषण केल्याची घटना समोर आलीये. याप्रकरणी पोलिसांनी तात्काळ आरोपींविरुद्ध पॉक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करत त्याला अवघ्या ३ तासात अटक केली. आरोपी अनेक दिवसांपासून संधी मिळेल तेव्हा अल्पवयीन मुलींसोबत अश्लील कृत्य करत असल्याची माहिती मिळाली. माहितीच्या आधारे एका सामाजिक कार्यकर्त्याच्या मदतीनं पीडितांच्या कुटुंबियांनी समता नगर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवला होता.


सम्बन्धित सामग्री