Thursday, August 21, 2025 02:55:59 AM

Friendship Day 2025 Wishes: या फ्रेंडशिप डे ला तुमच्या बेस्टफ्रेंडला पाठवा 'या' खास शुभेच्छा, कोट्स आणि मेसेज

फ्रेंडशिप डे निमित्त तुमच्या खास मित्रासाठी खास शुभेच्छा, कोट्स आणि मेसेज पाठवून त्याला तुमचं प्रेम, आपुलकी आणि साथ आठववा. तुमच्या मैत्रीला द्या एक खास स्पर्श.

friendship day 2025 wishes या फ्रेंडशिप डे ला तुमच्या बेस्टफ्रेंडला पाठवा या खास शुभेच्छा कोट्स आणि मेसेज

Friendship Day 2025: मैत्री म्हणजे काय? अगदी साधं हसणं, रडणं, भांडणं, समजूतदारपणा, टपली, मिठी, आणि सगळ्यात महत्त्वाचं 'तू आहेस म्हणून मजा येतेय' हे मनापासून वाटणं.  Friendship Day आलाय, आणि हा दिवस म्हणजे आपल्या सगळ्यात खास मित्राला अगदी जीवाभावाच्या एक प्रेमळ wish, एखादा भारी quote किंवा हसवणारा message पाठवण्याची परफेक्ट संधी.  

तुमच्या खास मित्रासाठी खास शुभेच्छा (Wishes): 

1. मैत्री ही भावना आहे… शब्द नाही! मैत्री दिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा!

2. आपल्या मैत्रीला काळाच्या पलीकडे नेणाऱ्या आठवणींसाठी… Happy Friendship Day!

3. खरे मित्र वेगळे नसतात, ते मनात घर करून राहतात. शुभेच्छा!

4. तुझ्यासारखा मित्र मिळणं हेच माझं भाग्य आहे! मैत्री दिनाच्या शुभेच्छा!

5. हसताना सगळे सोबत असतात, पण रडताना जो साथ देतो तो खरा मित्र!

6. मैत्री म्हणजे नातं नाही… ती जीवनशैली आहे!

7. जे आपली गैरहजेरीत सुद्धा आठवतात… तेच आपले खरे मित्र!

8. मैत्री दिवस एकच, पण मैत्री जन्मभराची!

9. सगळं काही हरवलं तरी चालेल, फक्त मित्र हरवू नको!

10. नातं नाही तरी नात्याहूनही खास – मैत्री!

11. मैत्री हे नातं काळाच्या पार जातं!

12. तुझ्यासारखा मित्र आहे म्हणून आयुष्य सुंदर वाटतं.

13. गरज असते तेव्हा मागे न पाहता धावून येणारा… मित्र!

14. जीवनात खरे रत्न मिळतात… त्यांना आपण ‘मित्र’ म्हणतो!

15. अशाच आपल्या स्नेहबंधांना सलाम! मैत्री दिनाच्या शुभेच्छा!

हे' कोट्स न विसरता तुमच्या खास मित्राला पाठवा (Quotes): 

1. 'मैत्री म्हणजे दोन आत्म्यांचं एक हसतं मन.'

2. 'मित्र तोच, जो मागे उभा राहतो – बोलावलं नाही तरी.'

3. 'जीवनात सगळं मिळेल… पण सच्चा मित्र दुर्मिळ असतो.'

4. 'मैत्री म्हणजे भेटणं नाही, ती न भेटता सुद्धा मनात असते.'

5. 'मित्र म्हणजे मनातलं गुपित सांगितल्यावर सुद्धा न बदललेली नजर.'

6. 'सच्चा मित्र आपल्याला स्वतःचं खरं रूप दाखवतो.'

7. 'संकटात जो हसवतो, तो खरा मित्र!'

8. 'नाते जन्माचं असावं लागत नाही, मैत्री मनाने जोडलेली असते.'

9. 'मैत्री म्हणजे शब्दांपलीकडचं नातं.'

10. 'आठवणींच्या क्षणांत जे कायम असतात… ते म्हणजे मित्र!'

11. 'मित्रांचा सहवास म्हणजे आयुष्याला मिळालेला वरदान.'

12. 'जिथे मन मोकळं करता येतं, तिथे खरी मैत्री असते.'

13. 'मैत्री टिकते ती विश्वासावर, वेळेवर नव्हे.'

14. 'मित्र म्हणजे त्या पुस्तकाचा पान, जे आपण वारंवार वाचतो.'

15. 'मैत्री म्हणजे नात्याचा तो रंग, जो कधीही फिका होत नाही.'

जिवाभावाच्या मित्राला पाठवा 'हे' संदेश  (Messages): 

1. आयुष्यात मैत्री नसती तर हसण्याला अर्थ उरला नसता…

2. आयुष्य कितीही कठीण असो, पण मित्र साथ असेल तर मजा आहे!

3. 'तुझ्यासारखा मित्र असणं, हीच माझी संपत्ती आहे.'

4. कधी रडवलंस, कधी हसवलंस… पण सोडून गेला नाहीस!

5. आपण किती वेळा बोलतो याला अर्थ नाही, आपण किती जवळ आहोत यालाच महत्त्व आहे!

6. तू नसताना पण तुझी आठवण असते… आणि तीच खरी मैत्री असते.

7. नात्यांचा बाजार मांडला असता, पण मैत्री विकत घेता आली नाही.

8. तुला भेटलो आणि आयुष्य एकदम ‘फ्रेंडली’ झालं!

9. काही मैत्री स्वप्नासारख्या सुंदर असतात – तुझ्यासारख्या!

10. भांडण झालं तरी नातं तुटत नाही, कारण ती मैत्री असते.

11. कितीही व्यस्त असलो, तुझी आठवण काढतोच – हीच खरी मैत्री.

12. आयुष्याच्या प्रत्येक वळणावर तुझा हात हातात हवा.

13. एकत्र फोटो नाहीत तरी आठवणी भरपूर आहेत!

14. 'Thank You' म्हणावं वाटतं… कारण तू आहेस म्हणून आयुष्य सोपं वाटतं!

15. आजच्या या Friendship Day ला एकच विनंती – अशीच साथ देत रहा!


सम्बन्धित सामग्री