Monday, September 01, 2025 12:20:18 PM

एआयमुळे चित्रकारांचं भविष्य धोक्यात?

जगभरात कृत्रिम बुद्धिमत्ता या तंत्रज्ञानाने विविध परिणाम केले आहेत

एआयमुळे चित्रकारांचं भविष्य धोक्यात

मुंबई : जगभरात कृत्रिम बुद्धिमत्ता या तंत्रज्ञानाने विविध परिणाम केले आहेत. त्याचाच मोठा परिणाम चित्रकारांवर होणार आहे. एआयमुळे चित्रकारितेवर घाव घातला जाईल असे स्पष्ट दिसत आहे. अशी व्यथा चित्रकारांनी बोलून दाखवली आहे.

जय महाराष्ट्र न्यूजच्या थेट संपर्कात राहण्यासाठी  व्हॉट्सअप चॅनेल वर क्लिक करा.

चित्रकारांची कलाकृती व त्याच्या विक्रीवरही विविध परिणाम दिसून येणार आहेत. भविष्यामध्ये येणाऱ्या या संकटाला कसे सामोरे जावे अशी चर्चा कलाकारांमध्ये होत आहे. अनेक छोटे-मोठे चित्रकार हे आपल्या कलेच्या माध्यमातून आपली उपजीविका भागवतात. काहीजण त्याचे प्रदर्शन भरून आपल्या कलेच सादरीकरण करतात. परंतु सध्या नवीन कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजे एआयमुळे (AI) चित्रकार देखील अडचणीत आले आहे.

हेही वाचा : नाताळनिमित्त वसईतील चर्च आणि परिसर सजली

एआयमुळे चित्रकारांचं भविष्य धोक्यात आले आहे. त्यामुळे चित्रकारांची चिंता वाढली आहे.


सम्बन्धित सामग्री