मुंबई : भाजपा आमदार प्रसाद लाड यांनी सहकुटुंब कोल्हापूरच्या महालक्ष्मीचे दर्शन घेतले आहे. कोल्हापूर येथे जाऊन त्यांनी सहकुटुंब महालक्ष्मी देवीचे दर्शन घेतले आहे.
भाजपा आमदार प्रसाद लाड यांनी सहकुटुंब श्री करवीर निवासिनी कोल्हापूरची अंबाबाई महालक्ष्मी देवीची मनोभावी पूजा केली आहे. यावेळी लाड यांनी सहकुटुंब देवीच्या चरणी नतमस्तक होऊन सर्वांच्या सुख समृद्धीसाठी प्रार्थना केली.

भाजपा आमदार प्रसाद लाड यांनी सहकुटुंब कोल्हापूरच्या महालक्ष्मीचे दर्शन घेतले.
मंदिर प्रशासनाच्या वतीने लाड यांना श्री करवीर निवासिनी कोल्हापूरची अंबाबाई महालक्ष्मीची प्रतिमा भेट देण्यात आली.

लाड यांनी सहकुटुंब देवीच्या चरणी नतमस्तक होऊन सर्वांच्या सुख समृद्धीसाठी प्रार्थना केली.