Wednesday, September 03, 2025 03:21:25 PM

विधानपरिषदेच्या सभापती पदासाठी भाजपाकडून अर्ज दाखल

विधानपरिषदेच्या सभापती पदासाठी राम शिंदे यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आलं आहे.

विधानपरिषदेच्या सभापती पदासाठी भाजपाकडून अर्ज दाखल

मुंबई : विधानपरिषदेच्या सभापती पदासाठी राम शिंदे यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आलं आहे. बुधवारी राम शिंदे यांनी सभापती पदाचा अर्ज दाखल केला आहे. पक्षाने दिलेल्या संधीबद्दल त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शाह. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्यासह वरिष्ठ नेत्यांचे आभार मानले आहेत. यासंबंधीची पोस्ट त्यांनी एक्स या समाज माध्यमावर पोस्ट केली आहे.

विधानपरिषदेच्या सभापती पदासाठी राम शिंदे यांचा अर्ज दाखल करण्यात आला आहे. मात्र शिवसेनेकडून नीलम गोर्हे यांच्या नावाची चर्चा होती.

 

हेही वाचा.... https://www.jaimaharashtranews.com/politics/bjp-sidelines-shiv-sena-for-legislative-council-chairmanship/32020

राम शिंदेनी केलेली पोस्ट

" महाराष्ट्र विधान परिषद सभापती निवडणूक "

  माझी उमेदवारी घोषित केल्याबद्दल

देशाचे पंतप्रधान आदरणीय श्री नरेंद्रजी मोदी साहेब,

राज्याचे मुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस साहेब ,

उपमुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे साहेब ,

उपमुख्यमंत्री श्री अजित दादा पवार साहेब ,

त्याचबरोबर देशाचे गृहमंत्री श्री अमित भाई शहा साहेब,

भारतीय जनता पार्टी राष्ट्रीय अध्यक्ष श्री जे पी नड्डाजी ,

भारतीय जनता पार्टीचे राज्याचे अध्यक्ष श्री चंद्रशेखर बावनकुळे

व एनडीएचे आणि महायुतीचे आणि सर्व नेते यांचे मी मनापासून आभार मानतो .

- आ.प्रा.राम शंकर शिंदे.

 

 

 

 

 

 


सम्बन्धित सामग्री