Wednesday, August 20, 2025 10:13:30 AM
मोलकरीण मुलीवर अत्याचार करताना स्पष्टपणे दिसून आली. व्हिडिओमध्ये ती मुलीला मारताना आणि तिला जमिनीवर फेकताना दिसत आहे.
Shamal Sawant
2025-08-12 07:05:19
जळगावच्या आशादीप वस्तीगृहात गतिमंद मुलीला मारहाण; अधीक्षिकेकडून प्रकरण दडपण्याचा आरोप, चौकशी सुरू, महिलांच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह.
Avantika parab
2025-07-11 18:44:39
संजय शिरसाठ प्रकरणावर इम्तियाज जलील यांचा घणाघात; पैसे बेडरूममधून येतात, चौकशीची मागणी. घर का भेदी कोण, याचाही शोध घेण्याची गरज असल्याचे मत.
2025-07-11 17:38:47
हवामान खात्याने सोमवारी गोवा, केरळ आणि कर्नाटकच्या किनारी भागात रेड अलर्ट जारी केला आहे. या भागात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. सखल भागात पाणी साचू शकते.
Jai Maharashtra News
2025-06-16 14:40:20
न्यायालयीन शिक्षेच्या पार्श्वभूमीवर बच्चू कडूंना अमरावती जिल्हा सहकारी बँकेच्या अध्यक्षपदावरून अपात्र ठरवले. विभागीय सहनिबंधकांच्या निर्णयामुळे त्यांच्या भूमिकेला मोठा धक्का बसला.
2025-06-16 14:07:15
मावळ तालुक्यातील कुंडमाळा येथे पूल कोसळून मोठी दुर्घटना, राज ठाकरेंकडून सरकारवर टीका, नियोजनशून्यता आणि जबाबदारीच्या अभावावर गंभीर प्रश्न उपस्थित.
2025-06-16 12:35:25
सोलापूर शासकीय रुग्णालयातील डॉक्टरांवर कारवाईचा बडगा उगारण्यात येत आहे. कामात हलगर्जीपणा करणाऱ्या कर्मचाऱ्यांवरही कारवाई करण्यात येत आहे.
Apeksha Bhandare
2025-05-14 15:38:40
महाराष्ट्रात पहिल्यांदाच सोशल वॉर रूम स्थापन केली जात असून, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस त्यांच्या दुसऱ्या कार्यकाळात ही महत्त्वाकांक्षी योजना राबवत आहेत.
Samruddhi Sawant
2025-02-03 11:59:55
नागपूर गिट्टीखदान परिसरात माणुसकीला काळीमा फासणारी अत्यंत संतापजनक घटना घडली आहे.
2024-12-10 18:33:37
'भगवा दहशतवाद' या विषयावर चर्चा उभी राहिली आहे, ज्यामुळे या शब्दाचा संदर्भ आणि त्याची प्रासंगिकता कशामुळे निर्माण झाली हा प्रश्नच आहे.
Manoj Teli
2024-10-20 18:00:03
शरद पवार गटाच्या नेत्यांनी अशा पद्धतीने बोलून हिंदूंच्या धार्मिक भावनांना दुखावण्याचे धाडस दाखवले आहे.
2024-10-07 17:05:22
बदलापुरात चिमुरड्या मुलींवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी अटकेतील आरोपी अक्षय शिंदे याचा एन्काऊंटरमध्ये मृत्यू झाल्याप्रकरणी सीआयडीकडून चौकशी सुरू करण्यात आली आहे, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली.
2024-09-25 20:12:18
बारामतीत मोठ्या प्रमाणात डेंग्यूची साथ फैलावत आहे, परंतु नगरपालिका डेंग्यू रोखण्यासाठी योग्य उपाययोजना करत नसल्याचा आरोप आहे.
2024-09-24 17:31:09
"सत्ताधारी असो किंवा विरोधक, जर त्यांच्या कुटुंबाबरोबर अशी घटना घडली असती, तर त्यांनी काय केले असते?" ते पुढे म्हणाले की, "मी स्वतःला त्या कुटुंबाच्या जागी ठेवून व्यक्त होत असतो."
2024-09-24 16:09:53
दिन
घन्टा
मिनेट