Thursday, August 21, 2025 05:16:47 AM
रिकाम्या पोटी काहीही चुकीचे खाल्ले तर अॅसिडिटी, गॅस, बद्धकोष्ठता, पोटफुगी, अपचन यांसारख्या अनेक समस्या सुरू होऊ शकतात. इथे आम्ही तुम्हाला असे काही पदार्थ सांगत आहोत, जे रिकाम्या पोटी अजिबात खाऊ नयेत.
Amrita Joshi
2025-08-05 18:52:13
रोजच्या धावपळीच्या युगात आपण आपल्या रोजच्या गोष्टी वेळेवर करु शकत नाही. खाण्यापिण्याकडे आपले दुर्लक्ष होते. त्यामुळे पित्त होण्याच्या समस्या निर्माण होतात.
Apeksha Bhandare
2025-07-25 08:47:34
लिंबू शरीरासाठी लाभदायक असला तरी काही अन्नपदार्थांसोबत त्याचा वापर टाळावा, अन्यथा पचनतंत्र बिघडणे, अॅसिडिटी वाढणे व पोषणद्रव्यांच्या शोषणावर परिणाम होऊ शकतो.
Avantika parab
2025-05-22 19:57:19
तुम्ही जाड पोळी बनवा किंवा पातळ, दोन्ही आरोग्यासाठी चांगल्या असतात, पण ते यावरही अवलंबून असते की तुम्ही पिठात इतर कोणत्या गोष्टी मिसळल्या आहेत किंवा कोणत्या धान्याचे पीठ त्यात मिसळले आहे.
2025-04-11 22:01:10
घर सजवण्यासाठी बाजारातून महागड्या वस्तू खरेदी करव्या लागतात हा गैरसमज आहे. तुम्हाला माहिती आहे का की, तुम्ही अगदी कमी बजेटमध्येही तुमचे घर सजवू शकता. आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलोय, या खास टिप्स..
2025-04-07 22:47:31
Benefits of Carom Seeds : ओव्याची पानांसोबतच ओव्याच्या बिया देखील आरोग्यासाठी फायदेशीर आहेत, ज्या चवीबरोबरच औषधी गुणधर्मांनी समृद्ध आहेत. जेवणात ओवा घातल्याने आरोग्याला अनेक फायदे होतात.
2025-04-06 22:44:40
सकाळी रिकाम्या पोटी आवळ्याचे पाणी पिणे आरोग्यासाठी वरदान आहे.
2025-03-07 18:52:06
दिन
घन्टा
मिनेट