Monday, September 01, 2025 06:49:57 AM
उन्हाळा सुरू होताच बाजारात खरबूज आणि टरबूज विक्री मोठ्या प्रमाणात दिसू लागते. शरीराला थंडावा देणारी हि दोन्ही फळे लोकांना ताजेतवाने राहण्यास मदत करतात.
Jai Maharashtra News
2025-04-24 15:35:51
डार्क चॉकलेट हे चॉकलेटप्रेमींसाठी एक आनंददायी पदार्थ असला तरी त्याचे फायदे आणि तोटे याची माहिती घेणे आवश्यक आहे. अनेक संशोधनांनुसार, योग्य प्रमाणात डार्क चॉकलेट खाल्यास आरोग्यास फायदेशीर ठरू शकते.
Manasi Deshmukh
2025-02-23 17:38:24
बटाटा हा प्रत्येक घरातील अत्यंत लोकप्रिय आणि आवडता पदार्थ आहे. कोणत्याही प्रकारच्या स्वयंपाकात त्याचा उपयोग केला जातो. बटाट्याची भाजी, पराठे, वडा, चिप्स आणि बरेच पदार्थ त्याच्याशिवाय अपूर्ण वाटतात.
2025-02-22 21:33:59
भारतीय स्वयंपाकघरात कढीपत्ता हा महत्त्वाचा घटक मानला जातो. चवीसाठी वापरला जाणारा हा पानांचा गुच्छ केवळ चव वाढवत नाही, तर अनेक औषधी गुणधर्मांनी भरलेला असतो. दैनंदिन जीवनात कढीपत्त्याचे अनेक फायदे आहेत.
2025-02-21 18:12:05
दिन
घन्टा
मिनेट