Thursday, August 21, 2025 12:34:02 AM
‘ऑल इज वेल’ या चित्रपटातून ज्येष्ठ अभिनेते माधव वझे यांचे अखेरचे दर्शन. ‘श्यामची आई’मधील श्यामची आठवण ताजी करणारा हा चित्रपट त्यांना श्रद्धांजली ठरणार आहे.
Avantika parab
2025-06-12 15:54:15
‘अवकारीका’ या चित्रपटातील ‘का रे बाबा’ हे गीत वडील-मुलीच्या हृदयस्पर्शी नात्याचं भावनिक चित्रण करतं. सुनिधी चौहान यांच्या सुरेल आवाजात गाणं फादर्स डेच्या निमित्ताने खास आहे.
2025-06-12 15:43:07
दिन
घन्टा
मिनेट