Wednesday, August 20, 2025 02:16:31 PM
मुलापासून लिंग परिवर्तन करून मुलगी झाल्यानंतर अनया बांगरने पहिल्यांदाच साडी नेसली. या लुकमध्ये ती खूप सुंदर दिसत होती.
Amrita Joshi
2025-08-07 15:19:08
IND vs ENG 5th Test : 'कसोटी क्रिकेट.. भन्नाट कामगिरी. मालिका 2-2, कामगिरी 10/10! भारताचे सुपरमेन! जबरदस्त विजय,' असे भारताच्या विजयानंतर सचिन तेंडुलकरने X वर पोस्ट करताना लिहिले.
2025-08-04 18:15:14
भारत - इंग्लंडमधील 5वी कसोटी एका रोमांचक वळणावर आली आहे, आता हा सामना कोणत्याही संघाच्या बाजूने झुकू शकतो. दरम्यान, गोलंदाज आकाश दीप वेदनाशामक इंजेक्शन घेऊन खेळत असल्याचे समोर आले आहे.
2025-08-04 12:35:26
सोशल मीडियावर घटस्फोटाची घोषणा केल्यानंतर काही दिवसांनी, भारताची बॅडमिंटन जोडी सायना नेहवाल आणि पारुपल्ली कश्यप यांनी वैवाहिक जीवनात एकमेकांना दुसरी संधी देण्याचा निर्णय घेतला आहे.
2025-08-03 13:02:31
भारताची फुलराणी म्हणून जगप्रसिद्ध असलेली बॅडमिंटन (Badminton) खेळाडू पी.व्ही. सिंधू (PV Sindhu) आता बोहल्यावर चढणार आहे.
Omkar Gurav
2024-12-03 07:24:29
पॅरिस पॅरालिम्पिक २०२४ स्पर्धेत आत्तापर्यंत तरी नेमबाज आणि बॅडमिंटन खेळाडू चमकले आहेत. याआधी नितीश कुमार, सुहास यथीराज आणि सुकांत कदम यांनी उपांत्य फेरीत धडक मारली आहे.
Gaurav Gamre
2024-09-01 16:13:33
दिन
घन्टा
मिनेट