Monday, September 01, 2025 01:01:16 AM
तुम्हाला तुमचा प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा 19 वा हप्ता जारी झाला आहे की, नाही हे जाणून घ्यायचे असेल, तर आम्ही तुम्हाला तो कसा तपासायचा हे सांगणार आहोत.
Jai Maharashtra News
2025-02-25 14:57:26
बातमी आहे बुलढाणा जिल्ह्यातील टक्कल आजाराची. या आजाराने अचानक लोकांच्या डोक्यावरचे मोठ्या प्रमाणात केस गळून टक्कल पडायला लागले. त्यामुळे बुलढाणा जिल्ह्यात एखादा टक्कल व्हायरस आला की काय असा प्रश्न.
Manasi Deshmukh
2025-02-24 19:21:43
मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या होऊन अनेक महिने उलटून गेली तरी अद्यापही या प्रकरणी दोषींना शिक्षा झालेली नाही.
2025-02-24 18:30:20
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रयागराज येथे जाऊन गंगा नदीत पवित्र स्नान केलंय. काही दिवसांपूर्वी शिवसेनेचे सर्व खासदार प्रयागराजला जाणार असल्याची चर्चा होती.
2025-02-24 17:05:56
केतून कर्ज घेणाऱ्या लोकांसाठी आनंदाची बातमी आणि मोठी बातमी समोर आलीय. बँक ऑफ महाराष्ट्र ने आपल्या गृह कर्ज , वाहन कर्ज आणि इतर किरकोळ कर्जांच्या व्याजदरांमध्ये 0.25% कपात केलीय.
2025-02-24 16:45:34
दिन
घन्टा
मिनेट