Monday, September 01, 2025 08:49:37 AM
या घटनेचा थरकाप उडवणारा एक व्हिडिओ समोर आला आहे, ज्यात एक व्यक्ती मातीच्या ढिगाऱ्यातून जिवंत बाहेर येताना दिसत आहे. हा प्रसंग पाहून उपस्थित लोक आश्चर्यचकित झाले आहेत.
Jai Maharashtra News
2025-08-05 18:01:22
गेल्या 24 तासांत मध्य वैतरणा तलावात सर्वाधिक 3.40 मीटर पाणी पातळी वाढली, ज्यामुळे त्याची साठवणूक क्षमता 1,38,667 मिली किंवा त्याच्या पूर्ण क्षमतेच्या 71.60 टक्के झाली.
2025-07-06 20:10:09
वाढत्या पाण्याच्या पातळीचे व्यवस्थापन करण्यासाठी, सध्या धरणाच्या स्पिलवेद्वारे 1300 क्युसेक पाणी मुळा नदीत सोडले जात आहे.
2025-07-06 16:51:52
संत एकनाथ महाराजांच्या पादुकांचे आज भीमा स्नान करण्यात आले. भीमा नदीत 'भानुदास एकनाथ'च्या जयघोषणा देण्यात आल्या. पैठण येथून येणारा संत एकनाथ महाराज पालखी सोहळा पायी वारी करत आहेत.
Apeksha Bhandare
2025-07-05 14:54:51
जळगावात 'हिट अँड रन' चा प्रकार समोर आला आहे. महाबळ परिसरात भरधाव कारने एका महिलेला धडक दिल्याची घटना गुरुवारी रात्री घडली होती. या घटनेत वंदना सुनील गुजराथी ही महिला गंभीर जखमी झाली होती.
Ishwari Kuge
2025-06-21 15:02:32
जागतिक योगदिनानिमित्त 21 जून रोजी जगभरात योग दिन साजरा केला जातो. अशातच, पश्चिम महाराष्ट्रातील सांगलीत साजरा करण्यात आलेला योग दिन वादग्रस्त ठरण्याची शक्यता आहे.
2025-06-21 14:28:00
रेल्वेच्या डब्यातील महिलांची हाणामारी समोर आली आहे. महिलांच्या भांडणाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे. या हाणामारीत एक महिला गंभीर जखमी झाली आहे.
2025-06-20 17:33:03
उत्तर पुणे जिल्ह्यात मुसळधार पाऊस पडला आहे. या पावसामुळे भीमा नदीला पूर आला आहे. शिरुर तालुक्यातील विठ्ठलवाडी पूल पाण्याखाली गेला आहे. त्यामुळे तीन तालुक्यांचा संपर्क तुटला आहे.
2025-06-20 15:39:47
डॉ. आंबेडकर यांच्या 135 व्या जयंतीचा उत्सव 14 एप्रिल 2025 रोजी नवी दिल्लीतील संसद भवन लॉन्स येथील प्रेरणा स्थळावर आयोजित केला जाणार आहे.
2025-04-13 20:18:04
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या पार्श्वभूमीवर बाबासाहेबांना आदरांजली म्हणून केंद्रीय युवा कार्य आणि क्रीडा मंत्रालयाच्यावतीने 13 एप्रिलला ‘जय भीम पदयात्रा’ चे आयोजन करण्यात आले.
2025-04-13 18:37:29
केंद्रीय बँकेने जारी केलेल्या निवेदनानुसार, नवीन नोटा काही बदलांसह जारी केल्या जातील आणि सध्या चलनात असलेल्या 10 आणि 500 रुपयांच्या चलनावर त्याचा कोणताही परिणाम होणार नाही.
2025-04-05 16:35:58
हा डबल-डेकर फ्लायओव्हर पुण्यातील मेट्रो विस्ताराचा एक भाग असून हा शहरातील तिसरा डबल-डेकर फ्लायओव्हर असेल.
2025-04-02 18:05:24
महिला समृद्धी योजना, आयुष्मान भारत कार्ड आणि उज्ज्वला योजना यासारख्या अनेक महत्त्वाच्या सुविधांचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला रेशन कार्डचे ई-केवायसी करणे अत्यंत महत्त्वाचे आहे.
2025-03-31 16:26:58
या बांधकाम कामासाठी 13.46 कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत.
2025-03-29 16:03:03
पुण्याहून अहिल्यानगरच्या दिशेने जाणाऱ्या रिक्षाचालक आणि कारचालकामध्ये वाघोली परिसरात किरकोळ कारणावरून वाद झाला. हा वाद इतका वाढला की रिक्षाचालकाने संतापाच्या भरात कारचा पाठलाग केला.
Samruddhi Sawant
2025-03-29 13:17:48
बँकेकडून कर्ज घेतल्यानंतर, कर्जदाराला ते ईएमआयच्या स्वरूपात द्यावे लागते. पण तुम्ही कधी विचार केला आहे का की जर कर्ज घेतलेल्या व्यक्तीचा मृत्यू झाला तर कर्जाची थकीत रक्कम कोणाला भरावी लागेल?
2025-03-27 19:38:04
BHIM 3.0 ची अंमलबजावणी अनेक टप्प्यात होईल, जी एप्रिल 2025 पर्यंत पूर्णपणे उपलब्ध होण्याची अपेक्षा आहे.
2025-03-27 16:07:04
देशभरातील यूपीआय सिस्टम अचानक डाऊन झालं. यामुळे नागरिकांना मोठ्या समस्यांना सामोरं जावं लागलं. या संदर्भात NPCI ने ट्विट करत अपडेट दिले आहेत.
2025-03-26 21:38:20
हा तरुण स्वतःला बिबट्यापेक्षा बलवान समजत होता, पण बिबट्याने केवळ काही सेकंदात त्याच्यावर जोरदार हल्ला केला. त्याच्या हाताचा चावा घेत एका फटक्यात लचकाच तोडला.
2025-02-25 13:53:56
80 वर्षीय गीतकार जावेद अख्तर यांनी मुस्लीम धर्मीय असल्याकारणाने विनाकारण लक्ष्य करणाऱ्या युजर्सना कठोर शब्दांत जागा दाखवून दिली आहे.
2025-02-24 16:34:01
दिन
घन्टा
मिनेट