Thursday, September 04, 2025 06:47:44 AM
जपानने असे कृत्रिम रक्त विकसित केले आहे जे कोणत्याही रक्तगटासाठी तितकेच चांगले काम करेल. ते कोणत्याही रक्तगटाच्या रुग्णाला दिले जाऊ शकते. हे गेम चेंजर ठरणार आहे.
Amrita Joshi
2025-07-20 17:03:29
भारतात पोटगी विविध कायद्यांतर्गत निश्चित केली जाते. यामध्ये हिंदू विवाह अधिनियम, विशेष विवाह अधिनियम, भारतीय घटस्फोट अधिनियम, मुस्लीम महिला अधिनियम आणि पारसी विवाह आणि घटस्फोट अधिनियम यांचा सहभाग आहे.
Jai Maharashtra News
2025-03-20 20:07:10
पुरुषांना जसा कमी वयात टक्कल पडू लागण्याचा खूप त्रास होतो आणि महिलांचाही केस गळण्यामुळे लुक खराब होऊ लागतो. डोक्यावरील असलेले केस सुंदर, निरोगी होऊन त्यांची गळती थांबवण्यासाठी हे उपाय करून पाहा.
2025-03-20 18:04:12
जर कुटुंबात डोळ्यांशी संबंधित समस्या अनुवांशिक असतील तर, मुलांच्या दृष्टीवर परिणाम होण्याची शक्यता लक्षणीयरीत्या वाढते. तेव्हा लहानपणापासूनच मुलांची काळजी घेणे महत्त्वाचे आहे.
2025-03-20 17:28:07
सध्या उपलब्ध रक्तसाठा रुग्णांसाठी कमी पडत असल्याने रक्तदान करण्याचे आवाहन नेहमी केले जाते. अजूनही याविषयी म्हणावी तेवढी जागरूकता नाही. रक्तदानाने इतरांचा जीव वाचण्यासोबतच दात्यालाही जादुई फायदे होतात.
2025-03-18 18:51:59
मतदानाच्या दिवशी दिवंगत सुनंदा शिवराम चव्हाण यांच्या स्मृतीनिमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन वसई पश्चिम येथील साईधाम मंदिर, विद्यामंदिर मार्ग येथे आयोजित करण्यात आले होते.
ROHAN JUVEKAR
2024-11-22 11:37:21
दिन
घन्टा
मिनेट