Thursday, September 04, 2025 06:32:26 AM
खानसाहिब तहसील अंतर्गत येणाऱ्या दूधपथरी येथील तंगनार भागात सीआरपीएफचे वाहन रस्त्यावरून घसरून खोल दरीत कोसळले.
Jai Maharashtra News
2025-04-29 17:27:35
पाकिस्तानी हॅकर्सनी राजस्थान सरकारची वेबसाइट् हॅक केली आहे. हॅकर्सनी यावर पाकिस्तानच्या बाजूने संदेश अपलोड केले होते.
2025-04-29 16:32:57
ट्रम्प प्रशासन मंगळवारी देशांतर्गत उत्पादित कारमध्ये वापरल्या जाणाऱ्या परदेशी ऑटो पार्ट्सवरील शुल्क कमी करणार आहे. तसेच, आयात केलेल्या गाड्यांवर एकाच वेळी अनेक शुल्क आकारले जाणार नाहीत.
2025-04-29 15:59:47
भारतातील व्यापाऱ्यांची सर्वात मोठी संघटना असलेल्या कॉन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्स (CAIT) ने 1 मे पासून पाकिस्तानसोबत कोणताही व्यापार करार न करण्याचा निर्णय घेतला आहे.
2025-04-29 15:46:17
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या रूपाली ठोंबरे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Apeksha Bhandare
2024-12-29 16:05:38
जितेंद्र आव्हाड यांची चॅट व्हायरल झाली आहे. ही चॅट खोटी असल्याचा दावा जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे.
2024-12-29 13:55:04
दिन
घन्टा
मिनेट