Wednesday, September 03, 2025 09:55:01 PM
आजचं राशीभविष्य जाणून घ्या आरोग्य, नोकरी, व्यवसाय, नातेसंबंध व प्रवासावर कोणते ग्रह करतील प्रभाव. प्रत्येक राशीसाठी खास मार्गदर्शन व उपाय दिले आहेत.
Avantika parab
2025-08-03 07:09:16
काही राशींसाठी आत्मनिरीक्षण आणि आरामदायी क्षण येऊ शकतो. दीर्घकालीन योजना आखण्यासाठी आजचा दिवस चांगला ठरू शकतो.
Apeksha Bhandare
2025-07-15 08:03:35
आज चंद्रदेव मीन राशीत भ्रमण करत आहे, ज्यामुळे मेष राशीच्या लोकांची भावनिक स्पष्टता आणि अंतर्ज्ञान वाढू शकते. तसेच, आजचा दिवस काही राशींसाठी सकारात्मक असू शकतो.
2025-06-18 08:56:03
आजचा दिवस नवे संधी, विचार व बदल घेऊन आलाय. ग्रह-ताऱ्यांच्या संगतीत कोणाला यश, तर कोणाला सावधगिरीची गरज. राशीनुसार जाणून घ्या तुमचं भविष्य आज काय सांगतंय.
2025-06-03 09:32:15
आजचा दिवस म्हणजेच 01 जून हा दिवस 'या' राशीच्या लोकांसाठी आनंदाने भरलेला असणार आहे. कर्क राशीपासून सिंह राशीत चंद्राच्या संक्रमणामुळे भावना आणि प्राधान्यक्रम बदलू शकतात.
2025-06-01 08:05:00
या आठवड्यात काही राशींना यश, काहींना संयमाचा सल्ला! नवे निर्णय, आर्थिक संधी, प्रेमात गोडवा आणि आत्मचिंतनाची वेळ. राशीनुसार जाणून घ्या तुमचं ग्रहमान काय सांगतंय.
2025-05-31 17:37:28
आज चंद्र मीन राशीत प्रवेश करत आहे. भावनिक संवेदनशीलता वाढेल, निर्णय घेण्यासाठी संयम आवश्यक आहे. कामकाजात आणि नातेसंबंधांमध्ये स्पष्टता येईल. काहींना नव्या संधी मिळतील तर काहींना सावधगिरी बाळगावी लागेल
Jai Maharashtra News
2025-05-19 08:00:06
आज रविवार मनःशांती, आत्मपरीक्षण आणि कुटुंबातील गोडव्याचा दिवस. ग्रहांची स्थिती काही राशींना नवे वळण देईल, तर काहींसाठी जुनी कामं पूर्ण करण्याचा उत्तम योग येईल.
2025-05-11 07:17:22
दिन
घन्टा
मिनेट