Saturday, September 06, 2025 06:24:16 AM
1 जुलै 2025 पासून UPI पेमेंट, तात्काळ तिकीट बुकिंग, पॅन कार्ड, GST रिटर्न आणि क्रेडिट कार्ड नियमांमध्ये मोठे बदल होणार आहेत, नागरिकांनी वेळेत तयारी ठेवावी.
Avantika parab
2025-06-30 16:38:56
जर क्रेडिट कार्ड वापरणाऱ्या व्यक्तीचा मृत्यू झाला तर त्याने वापरलेले पैसे कोण भरणार? असा प्रश्न तुम्हालाही पडला आहे का? चला तर मग या प्रश्नाचं उत्तर जाणून घेऊयात.
Jai Maharashtra News
2025-06-22 16:05:16
1 जूनपासून आर्थिक सेवा, बँक व्यवहार आणि UPI नियमांत मोठे बदल; ईपीएफओ 3.0, म्युच्युअल फंड कटऑफ वेळ, आणि क्रेडिट कार्ड नियमांमध्ये सुधारणा होणार.
2025-05-31 19:23:03
नवीन महिन्याच्या सुरुवातीपासून 4 गोष्टी मोठ्या प्रमाणात बदलणार आहेत. या 4 गोष्टींमध्ये एलपीजी गॅस सिलेंडरच्या किमती, CNG, PNG आणि ATF च्या किमती, क्रेडिट कार्डचा वापर आणि ईपीएफओ यांचा समावेश आहे.
2025-05-29 22:28:29
माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इ. 10 वी) परीक्षेचा निकाल मंडळाच्या कार्यपध्दतीनुसार अधिकृत संकेतस्थळांवर मंगळवार दिनांक 13 मे, 2025 रोजी दुपारी 1.00 वाजता ऑनलाईन जाहीर करण्यात येणार आहे.
Apeksha Bhandare
2025-05-12 19:41:32
आधीच महागाई प्रचंड वाढली आहे. त्यातच क्रेडिट कार्डाचा खूप जास्त वापर केल्यामुळे वस्तू अधिकच महाग पडत आहेत. यामुळे आपण कमवत असलेला पैसा कुठे निघून जातो आहे, हे अनेकदा लक्षात येत नाही.
Amrita Joshi
2025-04-08 13:37:03
एप्रिल 2025 पासून मारुती कारच्या किमतीत वाढ होणार आहे. ही या वर्षातील तिसरी वाढ असेल. याआधी जानेवारी आणि फेब्रुवारी महिन्यांतही कंपनीने कारच्या किमती वाढवल्या होत्या.
2025-03-17 20:23:35
शेतकरी किसान क्रेडिट कार्डच्या (KCC) कर्जात अडकत आहेत. याच्या वाढत्या थकित कर्जामुळे ताण वाढला आहे. एनपीए दर देखील वाढत आहे. आरबीआयचे आकडे काय म्हणतात ते येथे जाणून घेऊया..
2025-03-11 12:07:11
दिन
घन्टा
मिनेट