Monday, September 01, 2025 09:06:05 AM
हवामान अंदाजानुसार, पुढील 3 ते 4 तासांत विजांच्या कडकडाटासह वादळ, सोसाट्याचे वारे आणि वेगवेगळ्या तीव्रतेचा पाऊस पडण्याचा इशारा देण्यात आला आहे.
Jai Maharashtra News
2025-05-27 16:34:25
पुढील 3 दिवसांत काही राज्यांच्या उर्वरित भागात मान्सून सक्रिय होईल. पुढील 6-7 दिवसांत पश्चिम किनारपट्टी केरळ, कर्नाटक, किनारी महाराष्ट्र आणि गोव्यात मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.
2025-05-27 15:42:13
अखंड महाराष्ट्राचे कुलदैवत असणाऱ्या जेजुरीच्या खंडेरायाच्या गडावर सोमवारी पावसाने जोरदार हजेरी लावली होती. या मुसळधार पावसामुळे गडाच्या पायऱ्यांवरून पाणी धबधब्यासारखे वाहताना दिसत होते.
Ishwari Kuge
2025-05-26 21:18:24
घरात देवघर कुठे असावे आणि त्याची दिशा कोणती असावी, याबाबत वास्तुशास्त्रात काही महत्त्वाचे नियम सांगितले आहेत. भारतीय संस्कृतीत घरात देवघर असणे आवश्यक मानले जाते.
Manasi Deshmukh
2025-02-22 19:46:46
दिन
घन्टा
मिनेट