Wednesday, August 20, 2025 05:51:10 AM
1947 मध्ये एका रुपयात आठवड्याचा खर्च भागायचा, 10 ग्रॅम सोने फक्त 88 रुपये होतं. आज हजार रुपयेही कमी पडतात, सोनं लाखांच्या पुढे गेलंय. 79 वर्षांत अर्थव्यवस्था वाढली पण महागाईनं कंबर मोडली.
Avantika parab
2025-08-15 12:06:18
संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी भारताच्या जलद आर्थिक प्रगतीवर काही जागतिक शक्ती अडथळे आणत असल्याचा आरोप केला.
2025-08-11 12:29:13
डोनाल्ड ट्रम्प यांच्या नव्या टॅरिफमुळे आशियाई शेअर बाजारात मोठी घसरण झाली आहे. भारतासह जपान, कोरिया, ऑस्ट्रेलियावर परिणाम दिसून येतोय.
2025-08-01 13:55:29
चार्जर प्लग इन ठेवण्याच्या निष्काळजीपणामुळे मोठ्या प्रमाणात वीज वाया जाते. हे स्वतःच्या खिशाचे नुकसान आहे. त्याचप्रमाणे आपल्या देशाचे आणि अर्थव्यवस्थेचेही नुकसान आहे.
Amrita Joshi
2025-07-24 17:27:34
UPI मुळे भारत डिजिटल पेमेंट क्षेत्रात आघाडीवर. IMF च्या अहवालानुसार, दरमहा कोट्यवधी व्यवहार. कॅशलेस अर्थव्यवस्थेकडे भारताची दमदार वाटचाल.
2025-07-21 14:13:09
स्वीरिडेन्को यांच्याकडे अर्थमंत्री आणि उपपंतप्रधान म्हणून काम करण्याचा मोठा अनुभव आहे. राष्ट्राध्यक्ष वोलोदिमिर झेलेन्स्की यांनी त्यांच्या उमेदवारीला पाठिंबा दर्शवला होता.
Jai Maharashtra News
2025-07-17 19:42:11
जूनपासून व्यावसायिक एलपीजी सिलिंडर 24 रुपये स्वस्त; नवी किंमत 1723.50. ही कपात आंतरराष्ट्रीय कच्च्या तेलाच्या दरघसरणीमुळे. घरगुती सिलिंडर दरात बदल नाही.
2025-06-01 13:13:37
वाढवण बंदर प्रकल्पामुळे राज्याच्या किनारपट्टीला विकासाची चालना मिळणार असून, स्थानिक तरुणांसाठी हजारो रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहेत. कौशल्य प्रशिक्षण शिबिरेही घेण्यात येणार आहेत.
2025-05-27 20:53:39
निफ्टी-50 निर्देशांकात गेल्या आठवड्यात 0.7% घसरण, बँक निफ्टी स्थिर. रिअल्टी व मेटल्समध्ये तेजी, तर आयटी, ऑटो, एफएमसीजीमध्ये घसरण. पुढील वाटचालीसाठी 24,450 आणि 25,000 हे महत्त्वाचे स्तर.
2025-05-26 13:13:51
कोकणातील लहरी हवामानामुळे आंबा, मासेमारी व पर्यटन या तिन्ही प्रमुख व्यवसायांना जबरदस्त फटका बसला असून संपूर्ण कोकण आर्थिक संकटात सापडले आहे. तातडीची मदत गरजेची.
2025-05-26 09:39:53
25 मे रोजी सोन्याचे दर वाढले असून, जागतिक अस्थिरता आणि ट्रम्प प्रशासनाच्या धोरणांमुळे गुंतवणूकदार सोन्यात सुरक्षिततेचा पर्याय पाहत आहेत. जूनमध्ये दर अधिक वाढण्याची शक्यता.
2025-05-25 14:45:48
भारत हा जगातील दुसऱ्या क्रमांकाचा सोने खरेदी करणारा देश असून, आंतरराष्ट्रीय बाजार, डॉलरचे मूल्य व आयात शुल्क यामुळे देशातील सोन्याच्या किंमतीत चढ-उतार होत असतात.
2025-05-16 20:51:14
सोने हा केवळ एक मौल्यवान धातू नाही तर तो कोणत्याही देशाची आर्थिक स्थिती देखील दर्शवतो. भारताच्या तुलनेत पाकिस्तानमध्ये किती सोने आहे, हे जाणून तुम्हाला आश्चर्य वाटेल.
2025-05-14 15:13:02
चीनने सांगण्यावरून पाकिस्तानने अफगाणिस्तानसाठी विशेष दूत नेमला आहे. तालिबान सरकारने BRI मध्ये सामील होण्याचे संकेत दिलेत. यामुळे CPEC अफगाणपर्यंत विस्तारेल. भविष्यात याचे भारतावर गंभीर परिणाम होतील.
2025-05-13 13:39:40
133 कार्डिनल इलेक्टर्सनी कॅथोलिक चर्चचा नवीन नेता निवडला आहे. फ्रान्सचे कार्डिनल डोमिनिक मॅम्बर्टी यांनी नवीन पोप म्हणून रॉबर्ट प्रीव्होस्ट यांचे नाव जाहीर केले.
2025-05-09 01:32:12
संपूर्ण जग कोविड-19 च्या परिणामातून बाहेर पडले आहे. पण तिन्ही मुलांसाठी ही शोकांतिका तब्बल 4 वर्षांनी संपली आहे. जवळजवळ चार वर्षांनी या मुलांना सूर्यप्रकाश आणि मोकळ्या हवेत श्वास घ्यायला मिळाला आहे.
2025-05-07 20:37:07
ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तानमध्ये खळबळ; कराची शेअर बाजारात 6500 अंकांची घसरण, गुंतवणूकदारांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण.
2025-05-07 15:29:00
अहवालात म्हटले आहे की, 2025 मध्ये भारताचा नाममात्र जीडीपी 4,187.017 अब्ज डॉलर्सपर्यंत वाढेल. त्याच वेळी, जपानचा जीडीपीचा आकार 4,186.431 अब्ज डॉलर असण्याचा अंदाज आहे.
JM
2025-05-06 19:21:05
अमेरिकेचा जीडीपी अहवाल जाहीर झाल्यानंतर तिथल्या शेअर बाजारातही घट झाली. गेल्या कित्येक महिन्यांपासून ट्रम्प सरकारच्या टॅरिफ धोरण आणि चीनबसोबतच्या व्यापार युद्धामुळे जगातील अनिश्चितता वाढली आहे.
2025-05-06 15:06:46
ट्रम्प टॅरिफमुळे जगभरात मोठ्या प्रमाणात गोंधळाची परिस्थिती आहे. अमेरिकेला पुन्हा महान बनवण्याचे वचन देणाऱ्या ट्रम्प यांच्या कार्यकाळातील 100 दिवसांनंतर अमेरिका कुठे पोहोचली आहे?
2025-05-04 11:05:55
दिन
घन्टा
मिनेट