Monday, September 01, 2025 03:56:55 AM
लातूरच्या एकुर्गा शाळेच्या सहा खोल्या जीर्ण झाल्या आहेत. जिल्हा परिषदेच्या शाळेची इमारत धोकादायक झाली आहे. शाळेकडे लक्ष देण्याची मागणी पालकांनी केली आहे.
Apeksha Bhandare
2025-05-25 16:00:54
दिन
घन्टा
मिनेट